दहशतवादी आणि जवानांमधली चकमक 56 तासानंतर संपली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2016, 11:45 PM ISTदहशतवादी आणि जवानांमधली चकमक 56 तासानंतर संपली
पंपोरमध्ये दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये सुरू असलेली चकमक तिस-या दिवशीही अखेर 56 तासानंतर संपली आहे. या चकमकीत आतापर्यंत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. मात्र अजूनही कोणत्याही दहशतवाद्याचा मृतदेह हाती लागलेला नाही.
Oct 12, 2016, 04:49 PM ISTपंपोरमध्ये दहशतवादी भारतीय आर्मीमध्ये चकमक
पंपोरमध्ये दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये अद्यापही चकमक सुरुच आहे. श्रीनगरजवळ पंपोर इथं एका शासकीय इमारतीमध्ये अतिरेकी धुसले. दहशतवाद्यांना हुडकून काढण्यासाठी लष्करानं मोठं ऑपरेशन हाती घेतलं आहे.
Oct 11, 2016, 04:21 PM ISTजम्मू-काश्मीर : सरकारी कार्यालयाच्या इमारतीत घुसले दहशतवादी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 10, 2016, 11:13 PM ISTसंसद भवन आणि महत्त्वाच्या इमारतींची सुरक्षा वाढवली
एलओसीमध्ये भारतीय लष्कराने केलेलं सर्जिकल स्ट्राईक पाकिस्तानला चांगलाच जिव्हारी लागलंय. पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांना देखील याचा चांगलाच धस्का बसला आहे. यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी संघटना भारतात हल्ले करण्याच्या तयारीत असल्याचं अनेकदा समोर येत आहे. भारतातील सुरक्षा यंत्रणा आणि लष्कराने यानंतर कंबर कसली आहे.
Oct 10, 2016, 08:43 PM ISTजम्मू-काश्मीर : सरकारी कार्यालयाच्या इमारतीत घुसले दहशतवादी
पंपोरमध्ये दहशतवाद्यांकडून पुन्हा हल्ला करण्यात आला आहे. २ ते ३ दहशतवादी एका सरकारी कार्यालयात घुसले आहेत. दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरु आहे. चकमकीत पोलीस आणि लष्कराचा एक जवान जखमी झाले आहेत.
Oct 10, 2016, 07:31 PM ISTपाकिस्तानी लष्कराच्या गणवेशात दिसले दहशतवादी, हल्ल्याच्या तयारीत
गुप्तचर विभागाने एक मोठा खुलासा केला आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तान सेनेच्या कपड्यांमध्ये काही दहशतवादी दिसल्याचं गुप्तचर विभागाला माहिती मिळाली आहे. पाकिस्तानातील दहशतवाद्यांना गुरु लश्कर कमांडर साजिद जट उर्फ नोमी हा भारतात मोठे हल्ले करण्याचे आदेश देत आहे.
Oct 10, 2016, 07:04 PM ISTदहशतवादाचा राजकीय फायदा घेऊ नका, चीननं नाक खुपसलं
दहशतवादाविरोधात केलेल्या कारवायांचा राजकीय लाभ घेण्याचा कोणी प्रयत्न करू नये, असं वक्तव्य चीननं करून भारताला टोला लगावला आहे.
Oct 10, 2016, 06:28 PM ISTसर्जिकल स्ट्राईकमध्ये लष्कर-ए-तोयबाचं सर्वाधिक नुकसान
भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये लष्कर-ए-तोयबाचं सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती आता समोर येत आहे.
Oct 9, 2016, 05:14 PM IST...तर प्रत्युत्तर देताना गोळ्या मोजणार नाही - राजनाथ सिंह
सर्जिकल स्ट्राईकनंतरही पाकिस्तानच्या दिशेने घुसखोरी मात्र थांबत नाहीये. पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे.
Oct 9, 2016, 10:59 AM ISTहायअलर्ट! भारतातील दोन ठिकाणं दहशतवाद्यांच्या निशान्यावर
भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव वाढत आहे. समुद्रमार्गे दहशतवादी भारतात घुसखोरीचा प्रयत्न करु शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तानातील दहशतवादी सोमनाथ आणि द्वारका येथे हल्ल्याचा कट रचत आहे. हाय अलर्ट नंतर सीमाभागावर सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे.
Oct 6, 2016, 04:19 PM ISTजम्मू-काश्मिरात दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न, एक दहशतवादी ठार
जम्मू-कश्मीरमधील नौगाम सेक्टरमधून आताची मोठी बातमी समोर आली आहे की, पुन्हा एकदा दहशतवाद्यांकडून भारतीय सीमेतून घुसखोरीचा प्रयत्न झाला आहे. घुसखोरी करणाऱ्या एका दहशतवाद्याला जवानांनी कंठस्नान घातलं असून सर्च ऑपरेशन सुरु आहे.
Oct 6, 2016, 03:25 PM ISTहंदवाड्यात तीन दहशतवाद्यांना कंठस्नान, मोठा शस्त्रसाठा जप्त
जम्मू काश्मीरच्या हंदवाडा सेक्टरमध्ये आज पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न लष्कराच्या जवानांनी हाणून पाडला.
Oct 6, 2016, 12:08 PM ISTपाकिस्तान हाय हाय! POK मधील जनतेचा उद्रेक
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आज तिथल्या जनतेनंच पाकिस्तानच्या सरकारविरोधात मोर्चे काढले.
Oct 6, 2016, 11:37 AM IST१०० हून अधिक दहशतवादी भारतात घुसखोरीच्या प्रयत्नात
भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तान काही शांत बसतांना दिसत नाही आहे. पुन्हा एकदा पाकिस्तानी सेना १०० हून अधिक दहशतवादी भारतात घुसवण्याच्या प्रयत्नात आहे. एलओसीमध्ये लॉंचिंग पॅड्सवर पुन्हा एकदा अनेक दहशतवादी एकत्र आल्याची माहिती बीएसएफकडून मिळत आहे. पाकिस्तानी सेना सीमेवर गोळीबार करुन जवानांचं लक्ष विचलित करुन दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यास मदत करत आहे.
Oct 5, 2016, 09:26 AM IST