दहशतवादी हल्ला

पठाणकोट हल्ला : अमेरिकेनं भारताला दिले पाकिस्तानविरुद्ध पुरावे

पठाणकोट एअरफोर्स बेसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी अमेरिकेनं भारताला पाकिस्तानविरुद्ध महत्त्वाचे पुरावे दिलेत.

Jul 30, 2016, 03:58 PM IST

फ्रान्समधील दहशतवादी हल्ल्यातील बळींची संख्या ८४ वर

फ्रान्सच्या नीस शहरामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ८४ नागरिकांचा बळी गेलाय.  तर १००हून अधिक नागरिक जखमी आहेत. 

Jul 15, 2016, 07:30 PM IST

फ्रान्समध्ये दहशतवादी हल्ल्यात ७५ ठार

फ्रान्सच्या नीस शहरामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 75 हून अधिक नागरिकांचा बळी गेलाय. दहशतवाद्यानं बेस्टिल शहरात आतषबाजी बघायला आलेल्या हजारो लोकांच्या गर्दीत एक भरधाव ट्रक घुसवून लोकांना चिरडलं. त्याचप्रमाणे हल्लेखोरानं गर्दीवर गोळीबारही केला. 

Jul 15, 2016, 08:52 AM IST

'दहशतवादी माझे फॅन असू शकतात, मी दोषी नाही'

मुस्लिम धर्म प्रचारक झाकीर नाईकनं एका नवा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. यामध्ये त्यानं भारतीय मीडियाला आव्हान दिलं आहे.

Jul 8, 2016, 10:16 PM IST

बांग्लादेशमध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यानं घेतली होती श्रद्धा कपूरची भेट

बांग्लादेशची राजधानी ढाकामधल्या एका रेस्टॉरंटमध्ये दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये 20 ओलिसांची हत्या करण्यात आली.

Jul 3, 2016, 08:14 PM IST

ढाक्यातील हल्ल्यात भारतीय तरुणीचा मृत्यू

ढाक्यातील दहशतवादी हल्ल्यात भारतीय तारिषी जैन हिचा मृत्यू झाला आहे. मूळचं उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादचं असणारं तारिषीचं कुटुंब आता ढाक्यात राहतं. 

Jul 2, 2016, 10:23 PM IST

इस्तंबूल स्फोट : अभिनेता हृतिक रोशन हल्ल्यातून बचावला

तुर्कीमधील इस्तंबूल शहरातील अतातुर्क विमानतळावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात ३६ ठार झालेत तर १४० पेक्षा जास्त लोक जखमी झालेत. या हल्ल्यातून अभिनेता हृतिक रोशन थोडक्यात बचावला आहे. 

Jun 29, 2016, 10:05 AM IST

इस्तांबूल विमानतळावर दोन स्फोट, ३६ ठार तर १४० हून अधिक जखमी

 तुर्कीमधील प्रमुख शहर इस्तांबूल येथील आतातुर्क आंतरराष्ट्रीय विमानतळ स्फोटानी हादरुन गेलं. या भीषण स्फोटत आतापर्यंत ३६ जणांचा मृत्यू झालाय तर १४० हून अधिक जण जखमी आहेत. विमानतळाच्या कार पार्किंगमध्ये हे स्फोट घडवण्यात आलेत. तसेच स्फोटानंतर विमानतळातून फायरींगचेही आवाज आले.

Jun 29, 2016, 07:55 AM IST

...तर गोळ्यांचा हिशोब ठेवणार नाही

सीमेपलीकडून असाच गोळीबार सुरु राहिला तर त्याला प्रत्त्युत्तर देताना भारत गोळ्यांचा हिशोब ठेवणार नाही

Jun 26, 2016, 09:13 PM IST