दिल्लीतल्या निर्भया प्रकरणात ७ वर्षापासून 'तारीख पे तारीख'
न्यायाला उशीर म्हणजे अन्याय नाही का?
Dec 6, 2019, 09:14 PM ISTमुंबई विद्यापीठाची निकालाकरता 'तारीख पे तारीख'
मुंबई विद्यापीठाची निकालाकरता आता नवी डेडलाईन समोर आली आहे. १९ सप्टेंबरपर्यंत विद्यापीठाने मुंबई हायकोर्टाकडे डेडलाईन मागितली आहे. बकरी ईद आणि गणोशोत्सवामुळे निकालाला उशीर झाल्याचा विद्यापीठाने हास्यास्पद दावा केला आहे. आता जी डेडलाईन असेल ती लिखीत द्या आणि काय काम केलं तेही सांगा असे आदेश हायकोर्टाने मुंबई विद्यापीठाला दिले आहेत.
Sep 6, 2017, 05:06 PM IST