'जंगलाचा राजा' लुप्त होण्याच्या मार्गावर
Jul 28, 2014, 10:48 AM ISTताडोबाची सफारी, खिशाला कात्री!
चंद्रपूरची ओळख असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची सफारी खिसा रिकामी करणारी ठरणार आहे. येत्या १६ ऑक्टोबरला व्याघ्र प्रकल्प ३ महिन्यांच्या सुटीनंतर पुन्हा सुरु होतोय.. नव्या हंगामात वन्यजीवांच्या दर्शनापेक्षा खिशाच्या कात्रीचीच अधिक चर्चा होण्याची चिन्हं आहेत.
Oct 15, 2013, 07:07 AM ISTताडोबाच्या जंगलात`वाघिणीचं दूध`!
चंद्रपूरच्या ताडोबा अभयआरण्याला भेट द्यायला येणाऱ्या पर्यटकांचे लवकरच इंग्रजीतून स्वागत केले जाणार आहे. ताडोबामध्ये काम करणा-या गाईड्सना सध्या इंग्रजी प्रशिक्षणाचे धडे दिले जातायत.
Sep 23, 2013, 08:14 PM ISTताडोबा व्याघ्र प्रकल्पासाठी आता होणार ऑनलाईन रिझर्व्हेशन!
ताडोबातील वाघ बघण्यासाठी थेट चंद्रपूरात येउन परवानगीचे सोपस्कार करण्याची प्रतिक्षा संपली आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनानं आगाऊ आरक्षणाची सोय उपलब्ध करून दिलीये. जगभरातील पर्यटक आता ताडोबा दर्शनाच्या परवानगीसाठी इंटरनेटवर आरक्षण करु शकतात.
Sep 22, 2013, 02:58 PM ISTबिबट्याने शार्प शूटर्स टीमलाच दिला चकवा
ताडोबाच्या जंगलाशेजारी नरभक्षक बिबट्याला मारण्यासाठी तैनात असलेल्या शार्प शूटर्सच्या सहा टीम्सला बिबट्याने चकवा देत पुन्हा हल्ला चढवलाय.
Apr 21, 2013, 02:07 PM ISTताडोबात आला नवा पाहुणा!
वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या ताडोबात आता एक नवा पाहुणा आला. व्हेलेंटाईन डेच्याच दिवशी आलेला हा नवा पाहुणा सर्वच पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. त्याच्या गोंडस लीला आणि त्याची प्रत्येक छबी टिपण्यासाठी पर्यटक ताडोबात गर्दी करत आहेत.
Feb 17, 2013, 08:36 PM IST