ताज्या मराठी बातम्या

Panchang 7 February 2023: आज करा मारुतीरायाची उपासना; काय सांगतं आजचं पंचांग, जाणून घ्या शुभ-अशुभ वेळ?

Panchang Today 7 February 2023 : वेळ, वार, तिथी, नक्षत्र, करण, योग इत्यादी हिंदू एकके यात वापरली जातात. तिथी, शुभ, अशुभ, दिशा शूल, चंद्रबल आणि ताराबल इत्यादी पंचांगात मोजले जातात. 

Feb 7, 2023, 07:58 AM IST

Kitchen Tips : डोसा तव्याला सारखा चिकटतो का? या टिप्स वापर आणि परफेक्ट डोसा करून पाहा

Cooking Tips : डोसे बनवताना कसेही करा ते तव्याला चिकटतात आणि काढताना तुटतात, अश्यावेळी ही एक मस्त टीप तुम्हाला मदत करू शकते. 

 

Feb 6, 2023, 07:41 PM IST

Viral : लग्नाच्या पहिल्या रात्रीपासून तिने नवऱ्याला सलग पाच दिवस.... त्याच्या स्वप्नांचा झाला चुराडा

viral : लग्न समारंभ आटोपला नवरीचा गृहप्रवेश झाला या नंतर दोघेही आतुरतेने वाट पाहत असलेली ती रात्र म्हणजे मधुचंद्राची रात्र आली. नवरा नवरीच्या खोलीत आला मात्र त्यानंतर जवळ जाणार तोच..... 

Feb 6, 2023, 07:26 PM IST

Viral Video : उगाच ताप नको डोसक्यास ...कोल्हापूरच्या चिमुकलीचा गोंडस Video नक्की पाहा...

Viral video: लहान मुलांना देवाचं दुसरं रूप म्हणतात. सध्या असाच एक निरागसकता दाखवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हयरल होतं आहे. खास कोल्हापुरी ठसक्यात ही चिमुरडी आपल्याच शिक्षिकेला कशी दमटावतेय पाहा. 

Feb 6, 2023, 06:15 PM IST

Viral Video : नवऱ्याने बेडरूम मध्ये लावले CCTV...तो कामावर गेल्यावर बायको करायची असं काम

Loyalty Check : नवरा बायकोनी एकमेकांसोबत प्रत्येक गोष्ट शेअर केली पाहिजे, त्यांच्या नात्यात पारदर्शकता असायला हवीये. नाहीतर , नात्याला तडा जायला जास्त वेळ लागत नाही.

Feb 6, 2023, 05:16 PM IST

Aishwarya Rai Bachchan : ऐश्वर्याची डुप्लिकेट सापडली; हुबेहूब तिच्यासारखीच दिसते...; तुम्हीही गोंधळाल

Aishwarya Rai Bachchan : ती इतकी सुंदर दिसत होती की काही मॉडेलिंग एजेन्सी तिला समोरून मॉडेलिंगसाठी ऑफर करत होत्या

Feb 6, 2023, 01:12 PM IST

Panchang 6 February 2023: महिन्यातील पहिला सोमवार तुमच्यासाठी कसा राहील,पंचांगनुसार जाणून घ्या शुभ-अशुभ वेळ?

Panchang Today 6 February 2023 : वेळ, वार, तिथी, नक्षत्र, करण, योग इत्यादी हिंदू एकके यात वापरली जातात. तिथी, शुभ, अशुभ, दिशा शूल, चंद्रबल आणि ताराबल इत्यादी पंचांगात मोजले जातात.  

Feb 6, 2023, 08:12 AM IST

MLC Election Results 2023 : अमरावतीत अखेर 32 तासांच्या मतमोजणीनंतर आघाडीचा विजय, भाजपला पराभवाचा धक्का

Amravati MLC Election Results : अखेर 32 तासांच्या मतमोजणीनंतर महाविकास आघाडीचे उमेदवार धिरज लिंगाडे विजयी झाले आहेत. (Maharashtra Political News in Marathi) भाजप उमेदवार रणजित पाटील यांचा दारुण पराभव झाला आहे. 

Feb 3, 2023, 02:22 PM IST

Pakistan Inflation : पाकिस्तान आणखी कंगाल, महागाईने 48 वर्षांचा रेकॉर्ड तोडला

 Pakistan Inflation Record : पाकिस्तानमध्ये महागाईचा आगडोंब उसळला आहे. डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाची घसरण सुरु असून एका डॉलरची किंमत 260 पाकिस्तानी रुपये झाली आहे.  पाकिस्तानमध्ये महागाई दर सर्वात जास्त म्हणजे 27.6 टक्क्यांवर पोहोचला आहे.

Feb 3, 2023, 11:34 AM IST

Maharashtra MLC Election Result 2023: अमरावतीत घमासान, भाजप - काँग्रेस कार्यकर्त्यांची जोरदार बाचाबाची

Maharashtra MLC Election Result 2023: अमरावती पदवीधर मतदारसंघाची (Amaravati MLC Election) मतमोजणी अजून सुरुच आहे.  (Amravati Graduate Constituency) दरम्यान मतमोजणी केंद्राबाहेर भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची जोरदार बाचाबाची झाली. जुन्या पेन्शनच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. (Maharashtra Political News in Marathi)  

Feb 3, 2023, 07:58 AM IST

Panchang, 3 February 2023: पंचांगानुसार जाणून घ्या राहुकाल आणि शुभ, अशुभ योग

Aaj Ch Panchang,3 February 2023:  माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील द्वितीय आणि तृतीय तिथीचा शुभ आणि अशुभ योग आणि शुभ मुहूर्त

Feb 3, 2023, 07:55 AM IST

Amravati Graduate Election Result : अमरावती पदवीधर मतदारसंघात 23 तासांपासून मतमोजणी सुरुच, भाजपला धक्का

Amravati Graduate Election Result :  अमरावतीत भाजपला धक्का बसण्याची दाट शक्यता आहे. महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे आघाडीवर आहेत. गेल्या 23 तासांपासून अमरावती पदवीधर मतदारसंघात मतमोजणी सुरुच आहे.

Feb 3, 2023, 07:26 AM IST

Satyajeet Tambe: अखेर सत्यजीत तांबे यांनी मारली बाजी, माविआच्या शुभांगी पाटील पराभूत!

Nashik Graduate Constituency Election Result : बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ल्यात, महाविकास आघाडीचे सर्व पाठबळ असूनही शुभांगी पाटील यांना पराभव पत्करावा लागला आहे. 

Feb 2, 2023, 11:27 PM IST

MLC Election Results : मराठवाड्यात महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे आघाडीवर

MLC Election Results : मराठवाडा शिक्षक मतदार संघातील निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे यांनी मोठी आघाडी घेतली आहे. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचे बोलले जात आहे.  

Feb 2, 2023, 03:05 PM IST

MLC Elections Results : कोकण मतदारसंघातून भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी

MLC Election Results 2023 Updates : कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झालेत.  पहिल्याच फेरीत भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी निर्णायक आघाडी घेतली होती. 

Feb 2, 2023, 12:54 PM IST