Today Panchang, 6 February 2023: आजपासून फाल्गुन महिना सुरू झाला आहे. आज कृष्ण पक्षातील प्रतिपदा तिथी आणि आजचा दिवस सोमवार (6 February 2023) आहे. या महिन्यासोबतच ऋतूंचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसंत ऋतुलाही सुरुवात झाली आहे. हिंदू कॅलेंडरचा हा शेवटचा महिना आहे. ज्यामध्ये महाशिवरात्री आणि होळी हे दोन मोठे सण साजरे केले जातात.
आजचा वार: सोमवार
सूर्योदय : सकाळी 07:07
सूर्यास्त : संध्याकाळी 06:04
चंद्रोदय : संध्याकाळी 06:36
चंद्रास्त : सकाळी 07:39
अभिजित मुहूर्त : दुपारी 12:13 ते दुपारी 12:57 वाजेपर्यंत
विजय मुहूर्त : दुपारी 02:25 ते दुपारी 03:08 वाजेपर्यंत
निशिता मुहूर्त: दुपारी 01:57 ते दुपारी 03:20
राहुकाल : दुपारी 08:29 ते संध्याकाळी 09:51 वाजेपर्यंत
गुलिक काळ : दुपारी 03:19 ते दुपारी 04:41 वाजेपर्यंत
यमगण्ड : दुपारी 12:35 ते दुपारी 01:57 वाजेपर्यंत
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)