तरूणांचे लैंगिक संबंधाबाबत विचार बदलतायेत....
लैंगिक जीवन हा सामान्य जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. मानवासहित सर्व प्राण्यांमध्ये लैंगिक व्यवहाराची प्रबळ प्रेरणा आहे.
Jun 1, 2013, 08:15 AM IST`वॉट्सअॅप`वरून अश्लील व्हिडिओ पाठवला, तरूणाला अटक
`वॉट्सअॅप`वरून झालेला हा पहिलाच गुन्हा समोर आला आहे. ई-मेल, एसएमएसनंतर संपर्काचे सर्वात वेगवान, स्वस्त आणि पसंतीचे माध्यम ठरलेले `वॉट्सअॅप` वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
Apr 26, 2013, 04:42 PM ISTछेडछाडीबाबत जाब विचारला, तरूणाला घातली गोळी
नागपुरात अवघ्या ६ तासांत २ गोळीबाराच्या दोन घटना घडल्या आहेत. बहिणीच्या छेडछाडीचा जाब विचारण्याला गोळी घातल्याची घटना घडली आहे.
Apr 18, 2013, 11:11 AM ISTदेशाला सुराज्याची गरज- नरेंद्र मोदी
देशाला स्वातंत्र्य मिळून सहा दशके झाली, मात्र अजूनही देशात सुराज्य आलेलं नाही, असं सांगत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी आज तरुणाईला साद घातली.
Feb 6, 2013, 07:08 PM ISTक्षुल्लक कारणावरून तरूणाला जिवंत जाळलं
नागपुरात क्षुल्लक कारणावरुन एका युवकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला आहे. यामध्ये तरुण 80 टक्के भाजलाय. राजेश मोगरे असं या तरुणाचं नावं आहे.
Dec 5, 2012, 04:15 PM ISTपक्षातल्या तरूणांना डावलू नका, नाहीतर- अजितदादा
पक्षातल्या तरुणांना डावलू नका, असा सल्ला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलाय. जळगावमध्ये उत्तर महाराष्ट्रातल्या पक्ष कार्यकर्त्यांचं मार्गदर्शन शिबिर शुक्रवारी झालं.
Nov 10, 2012, 08:55 PM ISTआयपॉड हवा म्हणून किडनी विकली...
अॅपलच्या आयफोन म्हणजे तरूणाईची आजची खरी ओळख बनत चालली आहे. आणि आत हीच ओळख मात्र याच तरूणाईच्या जीवावर उठली आहे.
Sep 18, 2012, 11:09 AM ISTबोन मॅरो जागृतीचं 'रॉकिंग' अभियान
मुंबईत बांद्र्याच्या एमपी थियेटरमध्ये बोन मॅरो उपचाराबाबत बाबत जागरूकता अभियान सुरु आहे. एमडीआरआय नावाच्या संस्थेनं नागरीकांमध्ये याबाबत जागरूकता यावी यासाठी हा उपक्रम सुरु आहे.
Dec 29, 2011, 09:20 AM IST