मुंबई | हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया
मुंबई | हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया
Nov 13, 2019, 02:35 PM IST'मुख्यमंत्री शिवसेनेचाच', रुग्णालयातून बाहेर पडलेल्या राऊतांची पहिली प्रतिक्रिया
आज संजय राऊत यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलाय
Nov 13, 2019, 02:23 PM ISTशिवसेना नेते संजय राऊत यांना आज डिस्चार्ज
शिवसेना खासदार संजय राऊत यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार
Nov 13, 2019, 08:34 AM ISTअखेर आजारपणावर बोलले बिग बी?
मंगळवारी मध्यरात्री रूग्णालयात भर्ती झाले बिग बी
Oct 19, 2019, 12:44 PM ISTलालू प्रसाद यादव यांना एशियन हॉस्पीटलमधून डिस्चार्ज
५ दिवसांनंतर आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Aug 25, 2018, 11:37 AM ISTभुजबळांना रुग्णालयातून घरी जाण्यास परवानगी, केईएममधून डिस्चार्ज
दोन दिवस आराम केल्यानंतर पुढील उपचारांसाठी लीलावती रुग्णालयात दाखल होणार
May 10, 2018, 10:09 AM ISTपर्रिकर गोव्यात परतले, आज अर्थसंकल्प सादर करणार
मनोहर पर्रिकर यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर ते गोवा राज्याच्या अर्थसंकल्पात सहभागी होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
Feb 22, 2018, 02:46 PM ISTसोनिया गांधी यांना रूग्णालयातून डिस्चार्ज
सोनिया गांधी शिमल्याला सुट्टीसाठी गेल्या होत्या, मात्र त्यांना अचानक पोटदुखीचा त्रास जाणवू लागला.
Oct 29, 2017, 12:34 AM ISTअखेर, सैफी रुग्णालयातून इमानला डिस्चार्ज
मुंबईतल्या चर्नीरोड इथल्या सैफी रुग्णालयात दाखल असलेल्या आणि जगातली सर्वात लठ्ठ महिला अशी ओळख असलेल्या इजिप्तच्या इमान अहमदला डिस्चार्ज देण्यात आलाय. यापुढील उपचारासाठी तिला अबुधाबीच्या बर्जिल रुग्णालयात हलवण्यात येणार आहे.
May 4, 2017, 01:48 PM ISTदहशतवाद्यांशी लढताना लागल्या ९ गोळ्या, जवानाला डिस्चार्ज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 5, 2017, 05:09 PM ISTओल्या बाळंतीणीला दोन तासांत डॉक्टरांनी दिला डिस्चार्ज...
डॉक्टरांचा संप सुरूच असताना औरंगाबादमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय.
Mar 24, 2017, 05:36 PM ISTओल्या बाळंतीणीला दोन तासांत डॉक्टरांनी दिला डिस्चार्ज...
ओल्या बाळंतीणीला दोन तासांत डॉक्टरांनी दिला डिस्चार्ज...
Mar 24, 2017, 04:50 PM ISTसोनिया गांधी यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज
कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. सोनिया गांधी यांना ११ दिवसांच्या उपचारांनंतर डिस्चार्ज मिळाला. सोनिया यांच्या दिल्लीमधील गंगा राम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. सोनियांना आज घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.
Aug 14, 2016, 10:37 PM ISTखलीला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज
रेसलिंगच्या मॅचमध्ये जखमी झालेल्या खलीला शुक्रवारी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे.
Feb 27, 2016, 08:22 AM ISTदोन दिवसांच्या उपचारानंतर पवारांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज
दोन दिवसांच्या उपचारानंतर पवारांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज
Jan 27, 2016, 11:47 AM IST