ठरला लॉर्डसवर शतक ठोकणारा नववा भारतीय

तेंडुलकर, गावस्करनं केलं नाही ते 'अजिंक्य'नं करून दाखवलं

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर आणि ब्रायन लाराही जे करू शकले नाहीत, असं क्रिकेटर अजिंक्य रहाणेनं आज लॉर्डसच्या मैदानावर करून दाखवलंय. 

Jul 18, 2014, 10:50 PM IST