खऱ्या अर्थाने हा सामना ठरला ऐतिहासिक, भारताने ठेवला जगासमोर आदर्श
टीम इंडियाने जगासमोर ठेवलं उत्कृष्ठ उदाहरण
Jun 15, 2018, 08:13 PM ISTसचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन टीम इंडियात
टीम इंडियाचा माजी कर्णधार सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन याला भारतीय संघात स्थान मिळाले आहे.
Jun 7, 2018, 09:51 PM ISTबाबा, बलात्कार म्हणजे काय हो?; गौतमला छळतीय 'गंभीर' भीती
गौतम गंभीर म्हणतो की, मी १४ वर्षे वयाचा असताना बलात्कार हा शब्द मला पहिल्यांदा कळला.
May 29, 2018, 08:11 AM ISTव्हिडिओ: नाईट क्लबमध्ये सौरभ गांगुलीचा अनोखा अंदाज
आजवर क्रिकेटच्या मैदानावर किंवा कॉमेंट्री बॉक्समध्ये बसून क्रिकेट सामन्यांची धावती वर्णनं ऐकवताना सौरवला अनेकांनी पाहिले आहे. पण...
May 12, 2018, 12:38 PM ISTथोड्याच वेळात होणार आयर्लंड, इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड
चेतेश्वर पुजारा, मुरली विजय, के. एल. राहुल, शिखर धवन यांची कसोटी संघातील स्थान निश्चित मानण्यात येत आहे...
May 8, 2018, 05:55 PM ISTटीम इंडियात या 3 नव्या खेळाडूंची होणार एन्ट्री
कोण घेणार विराट, धोनी आणि रोहित शर्माची जागा
May 5, 2018, 02:17 PM ISTटीम इंडियाला मिळाला आणखी एक फिनिशर
चेन्नईविरुद्ध कोलकाता संघाने शानदार विजय मिळवला. विजयाचा खरा हिरो ठरला तो शुभमन गिल
May 4, 2018, 03:37 PM ISTIPL मध्ये पहिलं शतक करणाऱ्या खेळाडूची टीम इंडियात निवड नाही
टी 20 2018 मध्ये निलमीत सर्वात महागडा दुसरा खेळाडू म्हणून मनीष पांडे ओळखला गेला. मात्र आता ही मनीष पांडे नाराज आहे आणि त्याला कारण देखील तसच काहीस आहे. टीम इंडियामध्ये मनीष पांडेची निवड न झाल्यामुळे तो नाराज झालेला आहे. प्रतिभावान फलंदाज म्हणून ओळखला जाणारा मनीष पांडे सांगतो की तो भारतीय संघासाठी खेळण्यासाठी आतूर आहे.
Apr 12, 2018, 08:05 AM ISTVIDEO : 7 वर्षापूर्वी धोनीने मारला होता 'षटकार'
महान क्रिकेटर सुनील गावस्कर यांना जर जीवनातील शेवटची 15 सेकंद दिले तर ते काय करतील? यावर त्यांनी उत्तर दिलं की, 2 एप्रिल 2011 रोजी महेंद्र सिंह धोनीने लगावलेला षटकार त्यांना पुन्हा बघायला आवडेल. त्यामुळे हे वाचल्यावर तुम्हाला अंदाज येईल की त्या सिक्समध्ये काय अनोखी गोष्ट होती.
Apr 2, 2018, 10:03 AM ISTशिखर धवनने केलं मोठं वक्तव्य, असं केल्यास टीम इंडियाचा इंग्लंडमध्ये विजय निश्चित
येत्या जुलै महिन्यात टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या ठिकाणी टीम इंडिया ४ टेस्ट मॅचेसची सीरिज खेळणार आहे. आतापर्यंतच्या सीरिजमध्ये टीम इंडियाला केवळ ३ वेळाच इंग्लंडमध्ये यश मिळालं आहे. भारतीय टीमला बहुतेक वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे.
Mar 24, 2018, 08:00 PM ISTमोहम्मद शामीचे करिअर धोक्यात, या युवा खेळाडूंना मिळू शकते संधी
गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा म्हणाला होता की ज्यापद्धतीने भारतात वेगवान गोलंदाजीचा विकास होतोय ते भारतीय क्रिकेटसाठी शुभ संकेत देणारे आहे.
Mar 21, 2018, 08:55 AM ISTपाकिस्तानी मॉडल अलिश्बा पहिल्यांदा बोलली मोहम्मद शमी प्रकरणावर...
पाकिस्तानची मॉडल अलिश्माने अखेर आपले मौन सोडले आहे. भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी आणि पत्नी हसीन जहाँ यांच्यात सुरू असलेल्या वादाबाबत अलिश्बा बोलली आहे. अलिश्बाने सांगितले की टीम इंडियाचा या गोलंदाजाशी कशी दोस्ती झाली.
Mar 19, 2018, 02:33 PM ISTEXCLUSIVE: पप्पा म्हणाले क्रिकेट पॅशन आहे तर खेळ, अभ्यासाची चिंता नको - मयांक अग्रवाल
स्थानिक क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीने धुमाकूळ घालणारा कर्नाटकचा युवा क्रिकेटर मयंक अग्रवालने टीम इंडियामध्ये एंट्रीसाठी सज्ज झालाय. मात्र यासाठी त्याला थोडी आणखी वाट पाहावी लागेल. दरम्यान, मयांकला याबाबतीत सध्या टेन्शन नाहीये. जेव्हा वेळ येईल तेव्हा नक्कीच संधी मिळेल असे त्याला वाटते.
Mar 16, 2018, 04:42 PM ISTVIDEO : रणजीच्या शहंशाहने इराणी ट्रॉफीत रचला इतिहास, गावस्कर-वेंगसरकर पडले मागे
रन मशीन म्हणून लोकप्रिय असलेल्या वसीम जाफर याने नागपूरमध्ये सुरू असलेया इराणी कपमध्ये बुधवारी एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय.
Mar 15, 2018, 09:43 AM ISTVIDEO: ९व्या क्रमांकावर खेळत पूजाने बनवला वर्ल्ड रेकॉर्ड
महिला टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सोमवारपासून ३ मॅचेसच्या सीरिजला सुरुवात झाली. या मॅचमध्ये महिला टीम इंडियाचा पूजाने एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
Mar 12, 2018, 11:38 PM IST