'सचिन झोपेत चालायचा, मी अनुभवलंय' - गांगुली
सचिन तेंडुलकरचं आत्मचरित्र 'प्लेइंग इट माय वे' या पुस्तकाचं बुधवारी मुंबईत प्रकाशन झालं, यावेळी सौरभ गांगुलीने सचिनविषयी काही गंमतीदार आठवणी सांगितल्या.
Nov 5, 2014, 09:42 PM ISTऔरंगाबादेत मतदान वाढले, दिग्गजांची उडाली झोप
जिल्ह्यात मतदानाचा टक्का चांगलाच वाढला आहे त्यामुळं अनेक दिग्गजांची आता झोप उडाली आहे. लोकसभेत वाढलेल्या टक्क्यांनं भल्याभल्यांची ताराबंळ उडवली आहे. त्यामुळं वाढलेला टक्का कुणाला फायदा देणार आणि कुणाचे नुकसान करणार हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Oct 17, 2014, 06:53 PM ISTझोप पूर्ण करण्यात मागेपुढे पाहू नका, नाहीतर...!
वाढत्या वयानुसार जर आपण आपली झोप पूर्ण केली नाही, तर सावधान व्हा... आपल्या मेंदूच्या कमी होणारा व्हॉल्यूमचा संबंध आपल्या झोपेशी होऊ शकतो. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात हे पुढं आलंय.
Sep 8, 2014, 07:00 AM ISTवाचा कोणत्या वेळी झोपल्यानं काय होतं नुकसान?
झोपणं आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक असतं, मात्र झोपण्यासाठीही एक योग्य वेळ असते. चुकीच्या वेळी झोपनं आरोग्याला चांगलं नसतं.
Jul 24, 2014, 04:51 PM ISTव्हिडिओ: पाहा काँग्रेसचे युवराज लोकसभेत झोपले
लोकसभेत चर्चेदरम्यान खासदारांना झोप अनावर झाल्याचं चित्र आपण अनेकवेळा पाहिलं असेल... पण आज लोकसभेत चक्क राहुल गांधी झोपले....
Jul 9, 2014, 05:58 PM ISTझोपण्यापूर्वी मेकअप उतरवूनच झोपा, नाहीतर...
कॉलेजला जाताना, ऑफिसला जाताना, पार्टीला जाताना किंवा आणखी कार्यक्रमांसाठी आपण निघतो तेव्हा आपला लूक थोडा हटके असायला हवा, यासाठी अनेक जण आग्रही असतात.
Feb 4, 2014, 08:08 AM ISTशांत झोपेची चिंता सतावतेय, मग हे जरूर करा...
मजा-मस्ती करणं कुणाला आवडत नाही? सगळ्यांनाच आवडतं... तसंच काही प्रमाणात कामाचंही आहे. स्वत:ला कोणत्या ना कोणत्या कामात बिझी ठेवणं आजकालचं लाईफस्टाईल बनत चाललंय. पण, या गोष्टींचं प्रमाण थोडं जास्त प्रमाणात झालं तर ते तुमच्या तणाव आणि अनिद्रेचंही कारण ठरू शकतं.
Dec 17, 2013, 08:06 AM IST७० दिवस झोपून राहा... आणि लखपती व्हा!
‘झोपला तो संपला’ असं मोठ्यांच्या तोंडून तुम्ही अनेकदा ऐकलंच असलेच. परंतु, अमेरिकन स्पेस एजन्सी ‘नासा’नं आता ही म्हण मोडीत काढलीय. जास्त वेळ झोपणाऱ्या लोकांवर ‘नासा’ पैशांचा पाऊस पाडणार आहे.
Sep 19, 2013, 12:25 PM ISTशांत झोप घ्या... मेंदूला कार्यरत ठेवा!
आपल्याला योग्य वेळेपुरती शांत झोप घ्यायला हवी, असं नेहमी सांगितलं जातं. एका संशोधनातून आता हेच म्हणणं अधोरेखित केलंय.
Sep 4, 2013, 02:29 PM ISTएअरहोस्टेसकडे विमान सोपवून झोपी गेले पायलट्स !
एअर इंडियाचं विमान ३३,००० फूट उंचावर आकाशात असताना कॉकपीटमधील दोन पायलट्स विमान एअरहोस्टेसच्या ताब्यात देऊन चक्क झोपी गेले. बँकॉकहून दिल्लीला विमान येत असताना ही घटना घडली.
May 4, 2013, 06:13 PM ISTदिवसभराचा उत्साह कसा टिकवाल?
रात्री लवकर झापोवे आणि सकाळी लवकर उठावे. हे आरोग्यासाठी चांगले असते. आपले दीर्घआयुष्य होते. सकाळी लवकर उठण्याची सवय असेल तर ती चांगली. सकाळी लवकर उठल्यामुळे आपण दिवसभर उत्साहीत राहतो. त्यामुळे दिवसभराचा उत्साह टिकून राहतो.
Feb 27, 2013, 11:33 PM ISTझोप येत नसेल, तर...
आजकालच्या दगदगीच्या जीवनात शांत निवांत झोप मिळणं दुरापास्त झालं आहे. डोक्यामधली अनेक टेन्शन्स, ताण-तणाव यामुळे डोक्यामध्ये नाना चिंता असतात आणि त्याचा परिणाम झोपेवर होतो. गंमत म्हणजे अशा झोपेवर एक गमतीशीर इलाज आहे.
Jan 6, 2013, 05:39 PM ISTरात्री भुतांची स्वप्नं पडत असल्यास...
उत्तम प्रकृतीसाठी रात्री ६-८ तास झोपणं आवश्यक असतं. तसं न झाल्यास नंतर दिवसभर सुस्ती राहाते. तब्येत बिघडण्याची शक्यता असते. काहीजणांना अनेक कारणंमुळे शांत झोप लागत नाही.
Jul 27, 2012, 04:51 PM ISTकोलाहलात झोपणाऱ्यांना पडतात चांगली स्वप्नं
जर तुमच्या आजूबाजूला गडबड गोंधळ आणि कोलाहल माजला असेल आणि त्यामुळे तुमची झोपमोड होत असेल, तर पुन्हा विचार करा. नुकत्याच एका संशोधनातून समोर आलंय की कोलाहलामध्ये शांत झोपणाऱ्या व्यक्तींना सकारात्मक स्वप्नं पडतात.
Jun 17, 2012, 05:02 PM IST