झोप

दीर्घकाळ जगण्याची इच्छा असेल तर...

नऊ तासांपेक्षा जास्त वेळ झोपणं किंवा दिवसातला जास्तीत जास्त वेळ केवळ एका जागेवर बसून घालवणं... अशा कंटाळवाण्या सवयी तुम्हालाही असतील तर तात्काळ बंद करा... कारण, याच सवयी तुमचं आयुष्य घटवतात.

Dec 11, 2015, 06:01 PM IST

VIDEO : पंतप्रधान मोदी संसदेत झोपले होते? हा घ्या पुरावा...

सध्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो इंटरनेटवर व्हायरल होतोय.... 'राजनाथ सिंह यांचं भाषण सुरू असताना पंतप्रधान मोदी मात्र डुलक्या काढत होते' असा दावाही या फोटोसोबत केला जातोय. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी खरंच झोपले होते का? हा दावा कितपत खरा आहे?

Nov 28, 2015, 08:59 AM IST

महिलेच्या कुशीत झोपले हत्तीचे पिल्लू

माणूस आपल्या माणुसकीला कधी कधी विसरतो. मात्र, असे असले तरी जनावरांबाबत आपली उदारमता तो दाखवतो. अशीच एक घटना थायलंडमध्ये पाहायला मिळाली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Oct 14, 2015, 11:33 AM IST

पुरेशा झोपेचा आणि सर्दीचा काय संबंध, पाहा...!

ज्या लोकांना खूप कमी झोप मिळते, त्यांनी सावधान! कारण, यामुळेच तुम्हाला सर्दी होण्याची दाट शक्यता असते, असं एका अभ्यासातून समोर आलंय.

Sep 3, 2015, 11:28 AM IST

बेडमध्ये जाण्यापूर्वी या चुका करू नका...

दिवसभर थकल्यानंतर आनंदाने आपण बेडमध्ये आराम करण्यासाठी जातो. पण झोप येण्याचे नाव घेत नाही. याचे कधी कारण तुम्ही जाणून घेतले का?  याचे कोणतेही कारण असू शकते, त्याबद्दल तुम्ही विचारही केला नसेल. तुम्ही पुढील काही चुका तर करत नाही ना. 

Aug 31, 2015, 05:13 PM IST

नैसर्गिक वातावरण देतं झोपेचा खरा आनंद!

एखाद्या पार्क किंवा समुद्र किनाऱ्यावर राहाणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे... एका नव्या शोधानुसार, अशा ठिकाणी राहणाऱ्यांना खास करून पुरुषांना खूप चांगली झोप येते. 

Aug 26, 2015, 05:23 PM IST

शाळेत तुमचा मुलगा असा झोपत नाही ना?

लहान मुलांची झोप झाली नाही तरी शाळेत पाठवण्याचा पालकांचा हव्यास काही थांबता थांबत नाही.

Aug 11, 2015, 11:55 PM IST

चांगली झोप ठरेल उत्तम बुद्धीची गुरूकिल्ली

सध्याच्या धावपळीच्या जगात लोकांच्या स्मृतीवर फारचं परिणाम होऊ लागला आहे. कधी कधी काही महत्वाच्या गोष्टीही स्मृतीभंशामुळे विसरून जातात. 

Jul 28, 2015, 12:09 PM IST

तुम्हीही सकाळी उठल्या-उठल्या मोबाईल चेक करता...?

तुम्हालाही सकाळी उठल्या उठल्या मोबाईल पाहायची सवय लागली आहे? तुम्हालाही जेवतानाही मोबाईल नजरेआड करणे कठीण झालंय? तुम्हीही महत्त्वाच्या मिटिंग दरम्यान सतत मोबाईल चेक करत राहता? या प्रश्नांची उत्तरं 'हो' असं असेल तर तुम्हालाही 'टेक थेरपी'ची गरज आहे. 

Jun 10, 2015, 06:16 PM IST

कमी झोप घेतल्याने मुलांच्या बौद्धिक वाढीवर परिणाम

अयोग्य आणि कमी झोप घेतल्यामुळे मुलांच्या बौद्धिक विकासावर विपरित परिणाम होतो, असे नुकतेच एका संशोधनातून पुढे आले आहे.

Jun 3, 2015, 01:39 PM IST

शांत झोपेसाठी... झोपण्या अगोदर वापरा नारंगी चष्मा!

तुम्हाला रात्री चांगली झोप हवी असेल तर झोपण्यापूर्वी काही काळ अगोदर नारंगी चष्मा वापरा.... त्यामुळे तुम्हाला शांत झोप लागेल... असं नुकत्याच एका अध्ययानात स्पष्ट करण्यात आलंय. 

Apr 21, 2015, 04:07 PM IST

कोणत्या दिशेला डोकं करून कधी झोपू नये आणि का?

आपण नेहमीच या दिशेला डोकं करून झोपू नये, इकडे पाय ठेवू नये, असं ऐकत असतो. पण याची कारणं काही आपल्याला माहिती नसतात. मात्र खरोखरच उत्तरेकडे डोकं करून कधीही झोपू नये.

Mar 1, 2015, 07:29 PM IST

जाणून घ्या... तुमच्यासाठी किती झोप आवश्यक आहे!

खूप जास्त किंवा खूप कमी झोपेचा तुमच्या स्वास्थ्यावर परिणाम होतो, हे सगळ्यांनाच ठाऊक असेल. अमेरिकन नॅशनल स्लीप फाऊंडेशननं कुणाला किती झोप आवश्यक आहे, यावर विश्लेषण सादर केलंय. 

Feb 13, 2015, 03:57 PM IST

'अनिद्रे'पासून दूर राहण्याचे हे काही सहज-सोपे उपाय...

तुम्ही अनिद्रा म्हणजेच 'इनसोमेनिया'चे दिर्घकाळापर्यंत शिकार ठरलात तर हा आजार तुमचं वय कमी करू शकतं. 

Dec 9, 2014, 04:45 PM IST