झी

'बाप की अदालत'मध्ये सलमानवर आरोप

थुकरटवाडीतील बाप की अदालतमध्ये सलमानला आरोपीच्या पिंज-यात उभं करण्यात आलं. यावेळी सलमानवर अनेक मजेदार आरोप करण्यात आले ज्याची तेवढीच धम्माल उत्तरे सलमानने दिली. सरकारी वकीलाच्या भूमिकेत असलेल्या कुशलच्या धमाकेदार एन्ट्रीला सलमानने खळखळून दाद दिली.

Jun 30, 2016, 09:44 PM IST

'सैराट' सिनेमाची रेकॉर्ड ब्रेक कमाई सुरुच

महाराष्ट्रात सध्या ज्या सिनेमाचं वादळ आहे तो सिनेमा आंतरराष्ट्रीय पातळीवर ही सैराट झाला आहे. सैराट सर्वात जास्त कमाई करणारा पहिला मराठी सिनेमा ठरला आहे. सैराटची जादू अजूनही कायम आहे. अजूनही प्रेक्षक सिनेमागृहात जावून सिनेमा पाहणं पसंद करतायंत.

May 14, 2016, 10:34 PM IST

आंतरराष्ट्रीय मॅगझिनने घेतली 'सैराट'ची दखल

आंतरराष्ट्रीय पातळीवर ही सैराट झाला सैराट.

May 14, 2016, 08:52 PM IST

'जयपूर फेस्ट'मध्ये डॉ. सुभाष चंद्रा यांची मुलाखत

'जयपूर फेस्ट'मध्ये डॉ. सुभाष चंद्रा यांची मुलाखत

Jan 21, 2016, 03:38 PM IST

'जयपूर फेस्ट'मध्ये डॉ. सुभाष चंद्रा यांची प्रकट मुलाखत

जयपूरमध्ये आजपासून साहित्यिकांचा महाकुंभ भरलाय. यामध्ये एस्सेल ग्रुपचे चेअरमन डॉ. सुभाष चंद्रा यांच्या आत्मकथेचं प्रकाशन इथे होतंय. 

Jan 21, 2016, 12:57 PM IST

'फौजी' शाहरुख २५ वर्षांनंतर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खान यांची एकेकाळी प्रचंड गाजलेली 'फौजी' ही मालिका पुन्हा झी लम्हे चॅनलवर प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. ही मालिका  ९ नोव्हेंबरपासून संध्याकाळी ७.३०  वाजता प्रसारित केली जाईल.

Nov 9, 2014, 04:54 PM IST

महाराष्ट्र केबल ऑपरेटर फेडरेशनकडून हॅथवेचा निषेध

महाराष्ट्र केबल ऑपरेटर फेडरेशनने हॅथवेचा जोरदार निषेध केलाय. गेल्या 1 ऑगस्टपासून हॅथवेने, कुठलीही पूर्वसूचना न देता, तडकाफडकी झी नेटवर्कची सर्वच्या सर्व चॅनेल्स बंद केली. त्यामुळं केबल ऑपरेटरच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहचणारी झीची सर्व चॅनेल्स दिसणं बंद झालंय. 

Aug 5, 2014, 10:00 PM IST

`एस्सेल ग्रुप`चे अध्यक्ष सुभाष चंद्रा यांचा लंडन युनिव्हर्सिटीकडून गौरव!

एस्सेल ग्रुपचे अध्यक्ष सुभाष चंद्रा यांना ‘युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट लंडन’ (UEL) कडून आज (१९ नोव्हेंबर रोजी) डॉक्टरेट प्रदान करण्यात येणार आहे.

Nov 19, 2013, 05:17 PM IST

पवित्र रिश्ताचा प्रवास २० वर्ष पुढे...

पवित्र रिश्ता ही मालिका आता रंजक वळणावर आली आहे. मानव आणि अर्चनामध्ये कायमचा दुरावा निर्माण झाला. तर दुसरीकडे, ही मालिका आता 20 वर्ष लीप घेणार आहे. सोहमच्या दुराव्याने मानव पुरता कोसळून गेला.

Dec 8, 2011, 06:19 PM IST