जेनिफर विंगेट

बॉलिवूडमध्ये फ्लॉप मात्र टीव्ही क्षेत्रात ठरली क्वीन, 'या' अभिनेत्रीला ओळखलं का?

ऐश्वर्या राय, राणी मुखर्जी, अभिषेक बच्चन यांसारख्या अनेक कलाकारांसोबत या अभिनेत्रीने स्क्रीन शेअर केलीये.

Jan 29, 2025, 08:33 PM IST

पहिल्यांदाच दोन घटस्फोटांबाबत अखेर बिपाशाच्या पतीनं सोडलं मौन...

Karan Singh Grover :  करण सिंग ग्रोव्हरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बिपाशाच्या पतीनं दोन घटस्फोटावर केलं वक्तव्य...

Jun 21, 2024, 02:34 PM IST

VIDEO : जेनिफरसाठी कुशाल बनला रिअल लाईफ हिरो!

'बेहद' या कार्यक्रमात एका लग्नाचा सीनचं शुटिंग सुरू असताना मंडपानं अचानक जोरात पेट घेतला... पण, या कार्यक्रमातील 'हिरो' कुशाल टंडन याच्या सावधानतेमुळे धोका वेळीच टळला.

Feb 8, 2017, 11:14 AM IST

करण सिंह ग्रोवर आणि जेनिफर विंगेट झाले वेगळे

बॉलिवूडच्या धर्तीवर आता टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्येही घटस्फोटाचा ट्रेंड वाढतोय. हो सध्याची ताजी घटना आहे टिव्हीवरील सुप्रसिद्ध जोडी करण सिंह ग्रोवर आणि जेनिफर विंगेटची, त्यांनी आता वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय. 

Nov 30, 2014, 11:50 AM IST