जितेंद्र आव्हाड निलंबित; विरोधकांचा अधिवेशनावरच बहिष्कार
नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवस आहे... आजच्या दिवशी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचं निलंबन करण्यात आलंय. यामुळे चिडलेल्या विरोधकांनी हिवाळी अधिवेशनावरच बहिष्कार टाकलाय.
Dec 12, 2014, 01:17 PM IST‘नेहरू की मोदी’ आव्हाडांची जॅकेटवरून ‘आयडियाची कल्पना’!
विधीमंडळ अधिवेशनात जनतेचे प्रश्न मांडायचे असतात, याचाच विसर आमच्या लोकप्रतिनिधींना पडलाय की काय...? आता माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचंच उदाहरण घ्या... नागपूर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी काहीही कारण नसताना, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कपड्यांवरून नसता वाद ओढवून घेतला.
Dec 9, 2014, 03:52 PM ISTभाजपाच्या पाठिंब्यावरून राष्ट्रवादीत ‘गृहकलह’!
शरद पवारांच्या निर्णयाला त्यांच्याच घरातून विरोध होत असल्याचं कळतंय. राज्यातील भाजप सरकारला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वैचारिक मतभेद असल्याचं उघड झालंय. अलिबागमध्ये झालेल्या दोन दिवसीय चिंतन शिबीरामध्ये राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांची मतं पुढे आलीयेत. त्यातून नेत्यांमधील वैचारिक गोंधळ दिसून आलाय.
Nov 20, 2014, 11:43 AM ISTसेना - राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत जुंपली
सेना - राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत जुंपली
Oct 17, 2014, 10:15 AM ISTलोच्या...! जितेंद्र आव्हाडांना आठवला स्वत:चा 'आदर्श फ्लॅट'
जितेंद्र आव्हाड यांनी 2004 साली आदर्श इमारतीत फ्लॅट घेतला होता... मात्र, 2009 साली विधानसभा निवडणुकीत हा फ्लॅट अचानक गायब झाला... आणि आता, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या या नेत्याला पुन्हा हा फ्लॅट आपल्याच नावावर असल्याचं आठवलंय.
Sep 26, 2014, 05:00 PM ISTजितेंद्र आव्हाड ही झाले गोविंदा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 18, 2014, 09:07 PM ISTआरोग्य विभागातील रिक्त पदं ६० दिवसात भरणार- आव्हाड
आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील सर्व रिक्त पदं पुढील ६० दिवसात त्वरित भरली जातील, अशी माहिती आरोग्य विद्यापीठाचे प्र-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि फलोत्पादनमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
Jun 1, 2014, 02:12 PM ISTउद्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, आव्हाडांना संधी?
राज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड व आमदार शरद गावित यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तर, शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांना डच्चू मिळणार असल्याचं समजतं.
May 28, 2014, 03:35 PM ISTनवाझ शरिफांवरून आव्हाडांनी सेनेला डिवचलं!
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीसाठी भारतात येणार हे आता जवळपास निश्चित झालंय. पण यामुळे शिवसेनेची मात्र चांगलीच गोची झालीय...
May 24, 2014, 09:15 AM ISTअरुंधती रॉय यांची बौद्धिक पातळी खालावली: जितेंद्र आव्हाड
साम्यवादी विचारवंत अरुंधती रॉय यांनी महात्मा गांधी विषयी केलेल्या वादग्रस्त विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. गांधीजींना महात्मा केलेच कोणी? असा सवाल अरुंधती रॉय यांनी करुन नवा वाद निर्माण केलायं.
May 14, 2014, 09:00 PM ISTआव्हाड `साहेबांची` पोलिसांना दमदाटी यू ट्यूबवर
आपल्या अर्वाच्य भाषेसाठी ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आता अडचणीत सापडलेत.
Mar 20, 2014, 01:25 PM ISTराजू शेट्टी जातीयवादीच, आव्हाडांची टीका
राजू शेट्टींच्या महायुतीतल्या समावेशावर राष्ट्रवादी काँग्रेसनं टीका केलीय. स्वाभीमानी शेतकरी संघटनेचा खरा चेहरा उघड झालाय. जातीयवादी पक्षांबरोबर जावून आपण जातीयवादी असल्याचं त्यांनी दाखवून दिल्याची टीका राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी केलीय.
Jan 7, 2014, 07:21 PM ISTशहकाटशहात सेनेचा सरशी, मोकाशी ठाण्याच्या उपमहापौरपदी
ठाण्याच्या उपमहापौरपदी भाजपाच्या मुकेश मोकाशी यांची बिनविरोध निवड झालीय. मिलिंद पाटणकर यांना झालेल्या मारहाणीच्या प्रकारणात हल्लेखोरांवर कारवाई न झाल्यानं आघाडीनं या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.
Jan 5, 2014, 08:56 AM ISTआदर्श घोटाळा : राष्ट्रवादीचे आव्हाड गोत्यात?
आदर्श घोटाळ्यातील कथित सहभागामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड पुन्हा एकदा गोत्यात आलेत.
Dec 10, 2013, 11:17 PM ISTजितेंद्र आव्हाडांची भाषा घसरली, फडणवीस, तावडेंना म्हटले ‘बैल’
राष्ट्रवादी आणि वादग्रस्त विधानं हे आता समिकरण बनलं आहे. या पूर्वी अजित पवारांनी धरणात पाणी नाही तर लघुशंका करू का असे वादग्रस्त विधान केले होते. आता नेहमी आपला आक्रमक बाणा दाखविण्यासाठी तयार असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेते विनोद तावडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता हल्लाबोल केला आहे.
Oct 26, 2013, 08:33 PM IST