जळगाव

राज्यातील आठच तालुक्यात दुष्काळ

राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील तालुक्यातही पाणीटंचाई आणि दुष्काळाच्या झळा तीव्र आहे. असे असतानाही राज्य सरकारने केवळ आठच तालुके दुष्काळी म्हणून जाहीर केले आहेत.

May 4, 2018, 08:57 AM IST

वाढत्या तापमानामुळे रक्ताचा तुटवडा, रूग्णांच्या नातेवाईकांचे हाल

उन्हाळ्यात रक्तदान केल्यानं शारीरिक त्रास होतो हे रक्ताच्या तुटवड्यामागील प्रमुख कारण  असलं तरी असा कोणताही त्रास उन्हात रक्तदानाने केल्याने होत नाही. 

May 2, 2018, 10:59 AM IST

जळगाव- जिल्हातील ८०० हुन अधिक गावात पाणीटंचाई

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 23, 2018, 10:37 PM IST

जळगाव | ग्राहकांनी फुलला सराफा बाजार

जळगाव | ग्राहकांनी फुलला सराफा बाजार

Apr 18, 2018, 04:54 PM IST

अक्षय्य तृतीया : ग्राहकांनी फुलला जळगावातला सराफा बाजार

अक्षय्य तृतीया : ग्राहकांनी फुलला जळगावातला सराफा बाजार 

Apr 17, 2018, 11:22 PM IST

पक्षी वाचवण्यासाठी विद्यार्थांचा कौतुकास्पद उपक्रम

वाढत्या तापमानांमुळं दाणापाणी मिळत नसल्यानं अनेकदा पक्षी मृत पावण्याच्या घटना घडतात. म्हणूनच या पक्षांना जीवदान मिळावं तसचं विद्यार्थ्यांमध्ये पक्षांबद्दल गोडी निर्माण व्हावी याकरिता जळगावातील एका शाळेनं पुढाकार घेतलाय.

Apr 15, 2018, 06:44 PM IST

जळगाव | विकासकामांमुळे भाजपच्या पारड्यात मतं - गिरीश महाजन

जळगाव | विकासकामांमुळे भाजपच्या पारड्यात मतं -  गिरीश महाजन 

Apr 12, 2018, 09:09 PM IST

जळगाव | जामनेर नगरपरिषदेत सर्वच्या सर्व २५ जागांवर भाजपचा विजय

जळगाव | जामनेर नगरपरिषदेत सर्वच्या सर्व २५ जागांवर भाजपचा विजय 

Apr 12, 2018, 07:41 PM IST

जळगाव | जामनेर नगरपालिकेचा रणसंग्राम

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 12, 2018, 08:42 AM IST

जळगाव: केबीनमध्ये घुसून डॉक्टरांवर धारधार शस्त्राने हल्ला

शिरपूर रस्त्यावरील नर्मदा नगरमधील मालती हॉस्पिटलचे बालरोगतज्ज्ञ डॉ. आनंद पाटील हे केबिनमध्ये बसले होते. त्यावेळी गोविंद पाटील नावाच्या व्यक्तीने डॉक्टरच्या केबिनमध्ये घुसून आनंद पाटील यांना मारहाण करत शस्त्राने हल्ला केला.

Apr 11, 2018, 04:39 PM IST

जळगाव: केबीनमध्ये घुसून डॉक्टरांवर धारधार शस्त्राने हल्ला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 11, 2018, 04:21 PM IST

जळगावात अवघ्या १ रुपयात पार पडला विवाह सोहळा

लग्न म्हटलं की समोर योतो तो खर्चाचा डोंगर... मात्र, प्रत्येकाची खर्च करण्याची ऐपत नसते. त्यामुळे अशा परिवारांसाठी जळगावात सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. काय होती या लग्नसोहळ्याची खासीयत पाहूयात...

Apr 9, 2018, 05:28 PM IST

जळगाव | निम्न तापी प्रकल्पाच्या निधीसाठी आंदोलन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 6, 2018, 02:22 PM IST