जयललिता आणि धमेंद्र एकाच चित्रपटात
राजकारण आणि चित्रपटसृष्टीत नेहमीच घवघवीत यश मिळालं.
Jan 24, 2016, 07:20 PM ISTशाहरूखने चेन्नईच्या नागरिकांसाठी दिले एक कोटी रूपये
शाहरूख खानने चेन्नईच्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी १ कोटी रूपयांचे दान करण्याची घोषणा केली आहे. शाहरूख खानची इव्हेंट कंपनी रेड चिली आणि टीम 'दिलवाले' यांच्याकडून मुख्यमंत्री साह्यता निधीमध्ये एक कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे.
Dec 7, 2015, 08:58 PM ISTचेन्नईमध्ये जयललितांच्या स्टिकरवरून वाद
अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाल्यानंतर चेन्नईमध्ये आता मदत कार्य सुरू आहे. पण या मदत कार्यात आता नवा वाद समोर आला आहे. एआईएडीएमके पक्षाचे कार्यकर्ते मदत सामग्रीवर जयललिता यांचे स्टिकर लावण्यासाठी दबाव टाकत आहेत. पक्षाने मात्र या आरोपांचं खंडन केलं आहे.
Dec 6, 2015, 06:06 PM ISTजयललिता बनल्या बाहुबलीच्या राजमाता
एकीकडे मुसळधार पावसामुळे चेन्नईला पुराने वेढलेले असताना चेन्नईतल्या नेत्यांना मात्र याचे काही नाही. पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या संकटातही आपली प्रतिमा कशी उजळेल याकडे या राजकारण्यांचे लक्ष लागलेय.
Dec 5, 2015, 01:07 PM ISTजयललिता यांच्या शपथविधीत राष्ट्रगीताचा अवमान?
जयललिता यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी जयललितांनी राष्ट्रगीताचा अपमान केला. शपथविधीचा मुहूर्त साधण्यासाठी ५२ सेकंदांचं राष्ट्रगीत चक्क अवघ्या २० सेकंदांमध्येच आटोपलं.
May 24, 2015, 12:10 PM ISTजयललितांनी पाचव्यांदा घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
भ्रष्टाचारांच्या आरोपांमुळे सत्ता सोडवी लागलेल्या अन्नाद्रमुक सुप्रीमो जयललिता आज जवळपास आठ महिन्यांनंतर पाचव्या वेळेस तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे २८ मंत्रिदेखील शपथ घेणार आहेत. मद्रास युनिव्हर्सिटीमध्ये हा शपथ ग्रहण सोहळा पार पडणार आहे.
May 23, 2015, 11:24 AM ISTजयललिता पुन्हा होणार तामिळनाडूच्या मुख्यमंत्री
जयललिता यांची तामिळनाडू विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झालीय. एआयएडीएमकेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे त्यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
May 22, 2015, 09:41 PM ISTजयललिता पुन्हा घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 22, 2015, 07:08 PM ISTतामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी लवकरच जयललिता
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता २३ मे रोजी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत, अशी माहिती एआयडीएमकेचे प्रवक्ते सीआर सरस्वती यांनी दिली आहे. उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्याप्रकरणी जयललिता यांची निर्दोष सुटका झाली आहे.
May 20, 2015, 08:39 PM IST१७ मे रोजी जयललिता घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 11, 2015, 03:52 PM ISTबंगळुरू हायकोर्टाकडून जयललितांची सुटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 11, 2015, 11:57 AM ISTपुन्हा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होणार जयललिता, हायकोर्टाकडून दोषमुक्त
बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी जयललिता यांना कर्नाटक हायकोर्टानं मोठा दिलासा दिलाय. कोर्टानं विशेष न्यायालयाचा निर्णय रद्दल केलाय, ज्यात माजी मुख्यमंत्री जयललितांना ४ वर्षाची शिक्षा सुनावली होती. या निर्णयानंतर पुन्हा एकदा जयललिता एआयएडीएमचेच्या सर्वेसर्वा होतील.
May 11, 2015, 11:46 AM ISTआज जयललितांच्या भवितव्याचा फैसला, कर्नाटक हायकोर्टात सुनावणी
तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता यांच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी कर्नाटक हायकोर्टात हा फैसला होणार आहे.
May 11, 2015, 10:10 AM ISTजयललिता समर्थकांने स्वत:ला खिळे ठोकूून घेतले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 23, 2015, 08:33 PM IST