जयललिता

जयललिता यांचे काही दुर्मिळ फोटो

जयललिता यांचे काही दुर्मिळ फोटो 

Dec 6, 2016, 01:40 PM IST

जयललिता यांच्या संपत्तीचं असं होणार विभाजन...

तमिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि लोकप्रिय नेत्या जयललिता यांच्या निधनानंतर त्यांचा राजकीय वारसा नवे मुख्यमंत्री म्हणून पनीरसेल्वम यांनी स्वीकारलाय. जयललिता यांच्या संपत्तीचंही लवकरच विभाजन होणार आहे. 

Dec 6, 2016, 01:17 PM IST

जयललितांच्या अंत्यदर्शनासाठी मुख्यमंत्री चेन्नईला जाणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तामिळनाडूच्या मुखयमंत्री जयललिता यांच्या निधनावर दुख: व्यक्त केलं आहे. जयललितांचं निधन ही दुख:द घटना असून त्यांच्या निधनानं मोठं राजकीय नुकसान झालं असून तामिळनाडूच्या जनतेच्या दु:खात महाराष्ट्र सोबत आहे अशी प्रतिक्रीया यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी शोक प्रस्ताव मांडल्यानंतर लगेचच विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

Dec 6, 2016, 12:19 PM IST

जयललितांनी गरिबांसाठी सुरु केलेल्या योजना

तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी राज्यासाठी अनेक सामाजिक योजना सुरु केल्या. यामध्ये कन्या कन्या भ्रूण हत्या या समस्येपासून निपटण्यासाठी त्यांनी क्रेडल टू बेबी स्कीम योजना सुरु केली. मुलींना जन्म देणाऱ्या महिलांना मोफत सोन्याचं नाणं दिलं जात होतं.

Dec 6, 2016, 10:37 AM IST

राष्ट्रपती आणि पंतप्रधान जयललितांच्या अंत्यदर्शनासाठी राहणार उपस्थित

तमिळनाडुच्या मुख्यमंत्री जयललीता यांची 73 दिवसांची मृत्यूशी झुंज अखेर संपली. चेन्नईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी  रात्री 11. 30 वाजता त्यांचं निधन झाल्याचं अपोलो हॉस्पिटलनं जाहीर केलं. त्यानंतर अवघी तामिळनाडुची जनता शोकसागरात बुडाली. 

Dec 6, 2016, 10:00 AM IST

म्हणून जयललिता यांना देव मानतात लोकं

७५ दिवस संघर्ष केल्यानंतर वयाच्या ६८ व्या वर्षी जयललिता यांचं निधन झालं. त्या ६ वेळा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या. २२ सप्टेंबरला जयललिता यांना अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. सोमवारी रात्री ११.३० मिनिटांनी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

Dec 6, 2016, 09:21 AM IST

जेव्हा जयललिता यांनी गायलं होतं हिंदी गाणं

विरोधकांना जोरदार उत्तर देणाऱ्या आणि आयर्न लेडीच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जयललिता यांचं हृद्य खूपच प्रेमाने भरलेलं देखील होतं.

Dec 6, 2016, 08:17 AM IST

जयललितांचा अभिनेत्री ते मुख्यमंत्री असा धडाकेबाज प्रवास

फिल्मी पडद्यावर झळकलेली एक अभिनेत्री ते थेट तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेली एक लढवय्या राजकारणी असा धडाकेबाज प्रवास जयललितांनी केला. जयललिता यांनी चंदेरी दुनियेतून प्रवास सुरु केला.

Dec 6, 2016, 07:05 AM IST

पनिरसेल्वम यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

तामिळनाडु मंत्रीमंडळातील ज्येष्ठ मंत्री ओ. पनिरसेल्वम यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. जयललिता यांच्या निधनानंतर मध्यरात्रीच दी़ड  वाजता हा शपथविधी पार पडला. यावेळी ओ. पनिरसेल्वम भावूक झाले होते. त्यांच्याबरोबर 31 मंत्र्यांनीही शपथ घेतली. जयललितांवर उपचार सुरु असताना त्यांच्या अनुपस्थिीत त्यांचे विश्वासू सहकारी पनिरसेल्वम हेच सरकारचा कारभार पहात होते.

Dec 6, 2016, 06:50 AM IST

तमिळनाडूत सात दिवस राजकीय शोक

तमिळनाडुच्या मुख्यमंत्री जयललीता यांचं निधन झालं आहे. 73 दिवसांची त्यांची मृत्यूशी झुंज अखेर संपली. चेन्नईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी  रात्री 11. 30 वाजता त्यांचं निधन झाल्याचं अपोलो हॉस्पिटलनं जाहीर केलं. त्यानंतर अवघी तामिळनाडुची जनता शोकसागरात बुडाली.

Dec 6, 2016, 06:38 AM IST

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललितांचं निधन

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि एआयडीएमकेच्या अध्यक्ष जयललिता यांचं निधन झालं आहे.

Dec 6, 2016, 12:20 AM IST

जयललिता यांची एकूण संपत्ती किती जाणून घ्या

 एआयएडीएमकेच्या सुप्रिमो आणि तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी ११३.७३ कोटींची संपत्ती एप्रिल २०१५ रोजी घोषीत केली होती. ही त्याच्या गेल्या वर्षी जाहीर केलेल्या संपत्तीपेक्षा ३.४० कोटी कमी होती. 

Dec 5, 2016, 06:06 PM IST