Jagannath rath yatra : 'या' मंदिरात आजही धडधडते भगवान कृष्णाचे हृदय! वैज्ञानिकांनाही उमगलं नाही रहस्य
Lord Krishna Heart Secret Reveals : भारतात असे एक रहस्यमय मंदिर आहे जे वैज्ञानिकांसाठी देखील आव्हान ठरत आहे. या मंदिरात आजही भगवान श्रीकृष्णाचे हृदय धडधडते. शरीराचा त्याग केल्यावर सर्व लोकांच्या हृदयाचे ठोकेदेखील थांबतात. परंतु भगवान श्रीकृष्णांनी शरीर सोडले, पण त्यांचे हृदय अजूनही धडधडत आहे. द्वापर युगात भगवान श्रीहरी श्रीविष्णू श्रीकृष्णाच्या रूपात अवतरले, तेव्हा ते त्यांचे मानव रूप होते(The story of Lord Jagannath and Krishna’s heart).वैज्ञानिकांनाही या मंदिराचे रहस्य उमगले नाही. (Jagannath rath yatra 2024)
Jul 7, 2024, 10:56 PM ISTVIDEO : मंगळसूत्र-टिकलीसहीत नुसरत जहाँ ममता बॅनर्जींसोबत रथयात्रेत सहभागी
साडी, मंगळसूत्र, हातात लाल रंगाच्या बांगड्या, कपाळावर टिकली अशा अशा पारंपरिक हिंदू पेहरावात नवविवाहीत खासदार नुसरत जहाँ यांनी इतर उपस्थितांसोबत रथयात्रेत सहभाग घेतला
Jul 4, 2019, 08:22 PM ISTजगन्नाथाची रथयात्रा...
Jul 2, 2014, 06:48 PM ISTजगन्नाथाची रथयात्रा...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 29, 2014, 06:38 PM IST