लालूंना जोरदार झटका, पाच वर्षांचा तुरुंगवास!
सीबीआयच्या विशेष न्यायालयानं चारा घोटाळ्या प्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना पाच वर्षांचा तुरुंगवास सुनावलाय. सोबतच त्यांना २५ लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आलाय.
Oct 3, 2013, 03:03 PM ISTलालूंच्या शिक्षेचा आज फैसला
चारा घाटाळ्यात दोषी आढळलेले राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना आज शिक्षा सुनावली जाणार आहे. विशेष सीबीआय न्यायालयात युक्तिवाद झाल्यानंतर त्यांना शिक्षा सुनावली जाईल.
Oct 3, 2013, 08:35 AM ISTचाराघोटाळा प्रकरणी आज निर्णय, लालूंच्या भविष्याचा फैसला!
चारा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयचे विशेष न्यायालय आज निर्णय देणार आहे. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव हे या प्रकरणातले मुख्य आरोपी आहेत.
Sep 30, 2013, 08:49 AM ISTचारा घोटाळा : लालूप्रसाद यादवांना SCचा दणका
बिहारमधील चारा घोटाळ्यात लालू प्रसाद यादव यांना सुप्रीम कोर्टानं दणका दिलाय. सीबीआय कोर्टाचे न्यायाधिश बदलण्याची त्यांची विनंती कोर्टानं अमान्य केलीये.
Aug 13, 2013, 01:37 PM ISTचारा घोटाळा : लालूप्रसाद यांना मोठा दिलासा
बहुचर्चित चारा घोटाळाप्रकरणी लालू प्रसाद यांना मोठा दिलासा मिळालाय. सुप्रीम कोर्टाने आज दोन्ही पक्षकारांना आपसात समन्वय साधण्याचा निर्णय दिलाय. चारा घोटाळाप्रकरणी लालू प्रसाद यांना हा मोठा दिलासा आहे.
Jul 23, 2013, 02:15 PM ISTलालूंची भैस गई पानी मैं... आरोप निश्चित
बिहारमध्ये मुख्यंमत्री असताना कोट्यवधी रुपयांच्या चारा घोटाळाप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) लालूप्रसाद यादव यांच्यासह ३३ जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामुळे आता लालूप्रसादांचे काय होणार, याकडे लक्ष लागले आहे.
Mar 1, 2012, 07:21 PM ISTचारा घोटाळ्यात सीबीआय न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल
सीबीआयच्या विशेष न्यायालयाने चारा घोटाळ्यातील ४१ दोषींना चार ते सात वर्षांची सक्त मजुरी आणि दोन ते तीस लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला. सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती पी.के.सिंग यांनी सजा सुनावली.
Jan 18, 2012, 05:04 PM IST