'चला हवा येऊ द्या'मध्ये प्रशांत दामलेंची फिरकी
भारत गणेशपूर आणि कुशल बद्रिकेने नेमकं काय केलं पाहा...
Dec 5, 2016, 07:46 PM ISTनेहमीच हसवणाऱ्यांच्या भावना तुम्ही समजून घ्या...
'चला हवा येऊ द्या'मधील कलाकार तुम्हाला नेहमीच भरभरून हसवतात, कामाचा सर्व ताण विसरायला लावतात.
Dec 1, 2016, 07:06 PM ISTचला हवा येऊ द्यातील श्रेया बुगडेने केला टॅटू....
सध्या हिंदी सोबत मराठी तारकांही टॅटूच्या प्रेमात आहेत. मराठीत ग्लॅमरस सई ताम्हाणकर हिचा टॅटू गेल्या काही दिवसांपूर्वी चर्चेत आला होता. पण आता चला हवा येऊ द्या तील श्रेया बुगडेचा टॅटूची सध्या चर्चा आहे.
Dec 1, 2016, 06:52 PM IST'चला हवा येऊ द्या'मध्ये आल्या 'जॅकसन मायलेक'
झी मराठीवरील हास्याची कारंजी फुलविणारा कार्यक्रम चला हवा येऊ द्या यात यंदा मायलेकींच्या जोड्या आपल्याला दिसणार आहेत.
Nov 26, 2016, 05:12 PM ISTकुशल बद्रिके झाला १०० डेजमधील तेजस्विनी पंडित
झी मराठीवरील हास्याची कारंजी फुलविणारा कार्यक्रम चला हवा येऊ द्या यात यंदा मायलेकींची जोडी आली होती. यात तेजस्विनी पंडीत आणि तिची आई ज्योती चांदेकर आल्या होत्या.
Nov 26, 2016, 04:54 PM ISTजॉन-सोनाक्षीचा गावरान अंदाज
नुकतीच चला हवा येऊ द्याच्या सेटवर आलेल्या सोनाक्षी सिन्हा आणि जॉन अब्राहम यांनी चांगलीच धमाल उडवून दिली.
Nov 12, 2016, 03:42 PM ISTजेव्हा भाऊ बनतो चुलबुल पांडे
Nov 12, 2016, 03:27 PM ISTभाऊ कदमच्या भविष्यानं उषा नाडकर्णी भडकल्या
आशुतोष गोवारिकर यांच्या व्हेंटिलेटर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी व्हेंटिलेटरची टीम चला हवा येऊ द्यामध्ये आली होती.
Oct 28, 2016, 09:42 PM ISTनिलेश साबळेने ५ वर्षापूर्वी प्रेक्षकांची अशी मनं जिंकली
चला हवा येऊ द्याच्या निमित्ताने निलेश साबळे नावारूपाला आला, पण पाच वर्षापूर्वी निलेश साबळे कसा होता.
Oct 26, 2016, 08:18 PM ISTअजय देवगण बोलतोय मराठी, काजोलला म्हटले पाखरू...
अजय देवगणची बायको काजोलला मराठी येते पण अजयला येत नाही. पण चला हवा येऊ द्यामध्ये त्याने मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला. निलेश साबळेने त्याला मराठी शिकविण्याचा प्रयत्न केला.
Oct 21, 2016, 07:26 PM ISTकाजोलला आवडते रस्त्यावर शॉपिंग करायला...
सुपरस्टार काजोल हिला रस्त्यावर शॉपिंग करायला आवडते, हे तीने झी मराठीवरील सुप्रसिद्ध शो चला हवा येऊ द्यामध्ये गुपीत उघड केले. पण हे गुपीत उघड केल्यानंतर थुकरटवाडीतील बाप की अदालतचे सर्व कलाकार तिला अनेक रस्त्यावरील वस्तू विकू लागल्या.
Oct 21, 2016, 06:52 PM ISTसागर कारंडे झाले जयकांत शिकरे आणि भाऊ सिंघम...
‘चला हवा येऊ द्या’ च्या या भागात थुकरटवाडीच्या मंडळीनी या अजय आणि काजोलसोबत भरपूर धम्माल करत विविध हास्यरंग उधळले. अजय देवगण यांच्या तुफान लोकप्रिय झालेल्या ‘सिंघम’ चित्रपटाला आपल्या स्टाईलमध्ये सादर करत या मंडळीनी एकच धम्माल उडवून दिली.
Oct 21, 2016, 06:34 PM IST‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर काजोल आणि अजय देवगण
मराठी चित्रपट आणि नाटकांच्या प्रसिद्धीची हवा सगळीकडे पसरविणारा कार्यक्रम म्हणजे झी मराठीचा ‘चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात बॉलिवुडचा अॅक्शन हिरो आणि संवेदनशील अभिनेता अजय देवगण आपल्या ‘शिवाय’ चित्रपटासाठी या मंचावर आला होता.
Oct 21, 2016, 06:20 PM ISTअजय देवगण बोलतोय मराठी, काजोलला म्हटले पाखरू...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2016, 05:56 PM IST'चला हवा येऊ द्या'मध्ये काजोल झिंगाट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2016, 05:55 PM IST