निलेश साबळेने ५ वर्षापूर्वी प्रेक्षकांची अशी मनं जिंकली

चला हवा येऊ द्याच्या निमित्ताने निलेश साबळे नावारूपाला आला, पण पाच वर्षापूर्वी निलेश साबळे कसा होता.

Updated: Oct 26, 2016, 08:18 PM IST

मुंबई : चला हवा येऊ द्याच्या निमित्ताने निलेश साबळे नावारूपाला आला, पण पाच वर्षापूर्वी निलेश साबळे कसा होता, त्याचा अभिनय कसा होता, हे पाहायला सर्वांना आवडेल. या व्हिडीओत निलेश साबळेचा हा पाच वर्षापूर्वीचा अभिनय आहे, महाराष्ट्राचा फेवरीट कोन या कार्यक्रमातील हा अभिनय आहे..पाहा.