चर्चमध्ये असा खजिना की सापडला संशोधकही झाले अचंबित; अनेक जुनी रहस्य उलगडणार
युरोपीय देश लिथुआनियामधील एका चर्चमध्ये इतिहासाची अनेर रहस्य उलगडणारा खजिना सापडला आहे. हा खजिना पाहून संशोधकही अचंबित झाले आहे. या खजिन्याचा संबध दुसऱ्या महायुद्धाशी आहेत. या खजिन्यात ज्या वास्तू सापडल्या आहेत. यामुळे एका बड्या राजघराण्याची अनेक गुपीतं समोर येणार आहेत.
Jan 14, 2025, 06:41 PM ISTरायगड | चर्चमध्ये ख्रिसमस सेलिब्रेशन
रायगड | चर्चमध्ये ख्रिसमस सेलिब्रेशन
Dec 25, 2019, 11:10 AM ISTमुंबई | पोर्तुगीज चर्चमध्ये ख्रिसमस सेलिब्रेशन
मुंबई | पोर्तुगीज चर्चमध्ये ख्रिसमस सेलिब्रेशन
Dec 25, 2019, 11:05 AM IST#Christmas2019 रोषणाई, शुभेच्छांच्या उत्साही वातावरणात नाताळसणाचं स्वागत
विविध ठिकाणी विविध पद्धतींनी हा सण साजरा होत आहे.
Dec 25, 2019, 07:27 AM IST...जेव्हा मुस्लीम कुटुंब चर्चची देखभाल करतं
खान कुटुंब करतंय ब्रिटिश काळातल्या चर्चची देखभाल
Dec 23, 2019, 03:35 PM IST
Happy Easter 2019 : ...म्हणून साजरा केला जातो ईस्टर संडे
देशभरात ईस्टर संडेच्या शुभेच्छांना उधाण, विविध ठिकाणच्या चर्चमध्ये गर्दी
Apr 21, 2019, 07:22 AM ISTघरात एकूण ६ लोक, सर्वच्या सर्व दहशतवादी, हादरला देश
ज्या कुटुंबाने हल्ला केला ते कुटुंब दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटशी संबंधीत असून, हे लोक सीरियावरून परतत होते, असे पोलिसांनी म्हटले आहे.
May 14, 2018, 12:52 PM ISTमंदिरात माथा टेकला, मस्जिदमध्ये चादर चढवली, चर्चमध्ये प्रार्थनाही केली
कर्नाटक निवडणुकीला डोळ्यासमोर ठेऊन कर्नाटकच्या आपल्या तिसऱ्या दौऱ्यावर निघालेल्या काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपलं मंदिर दर्शन पुढेही सुरूच ठेवलंय.
Mar 21, 2018, 09:02 AM ISTख्रिसमस 2017 | देशभरात ख्रिसमस उत्साहात साजरा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 25, 2017, 08:33 AM ISTउत्तराखंड । ब्रिटिशकालीन चर्चची देखणी वास्तू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 24, 2017, 07:01 PM ISTमनमाड | ख्रिस्ती बांधवांच्या हंगाम सणासाठी चर्चमध्ये भरला बाजार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 14, 2017, 08:12 PM ISTअंबरनाथ | मृत मुलाला जिवंत करण्याचा वेडा प्रयत्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2017, 09:18 PM ISTअमेरिकेत चर्चमध्ये गोळीबार, हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू
अमेरिकेतील टेक्सासमध्ये एका सशस्त्र हल्लेखोराने चर्चमध्ये गोळीबार केला आहे. अंदाधुंद केलेल्या या गोळीबारात २७ जणांचा मृत्यू झाला आहे.
Nov 6, 2017, 07:30 AM ISTइजिप्तच्या दोन शहरात चर्चमध्ये स्फोट
इजिप्तमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात ४४ जणांचा मृत्यू झालाय. इजिप्तच्या दोन वेगवेगळ्या शहरात रविवारी हे स्फोट करण्यात आले. या स्फोटाची जबाबदारी आयसिस संघटनेनं स्विकारलीय. हे दोन्ही स्फोट चर्चमध्ये घडवण्यात आले.
Apr 10, 2017, 08:25 AM ISTनोटाबंदीदरम्यान चर्चकडून गरजू लोकांना पैशाची मदत
काळा पैसा आणि भ्रष्टाचारावर निर्बंध आणण्यासाठी मोदींनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्याचा निर्णय 8 नोव्हेंबरला जाहीर केलाय. तेव्हापासून लोक बँकांच्या बाहेर 1000 आणि 500 च्या नोटा बदलून घेण्यासाठी दिवसभर रांगा लावून उभे आहेत. तर काही ठिकाणी श्रीमंत लोक आपल्या काळ्यापैशाला पांढरे करण्यासाठी मंदिरांमध्ये मोठ्याप्रमाणात दान करत आहेत. तर याच्या विरूध्द घटना कोचीन येथील एका चर्चमध्ये होतेय. या चर्चमधील दानपेटी गरजूंसाठी खुली करण्यात आली आहे. दानपेटीत जमा झालेला पैसा गरजू लोक आपल्या आवश्यकतेनुसार घेउन जाऊ शकतात तसेच पाहिजे तेव्हा परत करू शकतात.
Nov 15, 2016, 01:30 PM IST