नाशिक | जल्ह्यातील धरणांतील पाणीसाठ्यात कमालीची घट, दुष्काळाची चिन्हे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 28, 2018, 11:36 AM IST'ग्लोबल वॉर्मिंग'मुळे कृषी उत्पन्नात होणार घट
२०१७ - १८ च्या आर्थिक सर्वेक्षणात निसर्गाकडून येत असलेल्या धोक्याच्या इशाऱ्याचाही उहापोह करण्यात आलाय.
Jan 30, 2018, 04:11 PM ISTजीएसटी घटला, पण वस्तुंच्या किंमती वाढल्या
जीएसटी घटला, पण वस्तुंच्या किंमती वाढल्या
Dec 6, 2017, 10:00 PM ISTम्हाडाच्या अर्जांमध्ये 50 टक्के घट
मुंबईत म्हाडाच्या घरांसाठी मोठ्या संख्येनं अर्ज भरले जातात.
Oct 25, 2017, 10:17 PM ISTमुंबई विद्यापीठाच्या प्रतिमेला जबरदस्त धक्का, विद्यार्थ्यांची संख्या घटली
डिस्टंस अँड ओपन लर्निंगच्या माध्यमातून मुंबई विद्यापीठाचे स्वतंत्र विभाग आयडॉल दरवर्षी एफवाय पासून ते मास्टर्स पदवीपर्यंतचे सर्व शाखांचे प्रवेश करतं.
Oct 25, 2017, 07:44 PM ISTमुंबई विद्यापीठाच्या प्रतिमेला जबरदस्त धक्का, प्रवेशात घट
मुंबई विद्यापीठाच्या प्रतिमेला जबरदस्त धक्का, प्रवेशात घट
Oct 25, 2017, 05:54 PM ISTनाशिकमध्ये डेंग्यूच्या साथीचा खासगी डॉक्टरांकडून बागुलबुवा?
डेंग्यूच्या नावाखाली रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना घाबरवून सोडत असल्याचा आरोप थेट आरोग्य अधिकाऱ्यांनीच केल्यान खळबळ उडली आहे.
Oct 9, 2017, 01:55 PM ISTदिवाळीच्या तोंडावर सोन्याची विक्री ७० टक्के घटली
सणांचे दिवस सुरू आहेत... दिवाळी उंबरठ्यावर येऊन ठेपलीय. पण, सोन्या-चांदीचं मार्केट मात्र थंड पडलंय. ज्वेलरी शॉप, चमचमणारे शोरुम रिकामे पडलेले दिसत आहेत.
Oct 5, 2017, 07:43 PM ISTऐन लग्नसराईत सोन्याचे भाव घटले
लग्नसराईच्या मोसमामध्ये सोन्याच्या भावांमध्ये घट पाहायला मिळाली आहे.
Apr 18, 2017, 07:52 PM ISTदारू बंदीमुळे १२० कोटींचा महसूल ७० कोटींवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 17, 2017, 10:01 PM ISTनोटाबंदीमुळे मुद्रांक नोंदणी शुल्काच्या उत्पन्नात घट
नोटाबंदीमुळे यंदा मुद्रांक शुल्कामधून मिळणा-या उत्पन्नात घट झालीय. गेल्या वर्षीच्या तुलनेत एक हजार कोटीनं कमी मुद्रांक शुल्क जमा झालंय.
Feb 16, 2017, 01:06 PM ISTमहापालिकेच्या मराठी शाळेतील विद्यार्थी घटले
मराठी अस्मितेचा मुद्दा घेऊन मुंबईत राजकारण सुरू असले तरी मराठीची मुंबईतील अवस्था सध्याच्या घडीला दयनीय आहे.
Jan 25, 2017, 08:34 AM ISTसोन्या चांदीच्या दरात घट
आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळणाऱ्या संमिश्र प्रतिसादानंतर घरगुती बाजारपेठेत पिवळा धातूमध्ये ३ दिवस तेजीनंतर किरकोळ ग्राहक लग्नसराई असूनही बाजारापासून दूर राहिले. त्यामुळे दिल्ली सराफा बाजारात सोने ८०० रुपयांनी घसरून प्रति दहा ग्रॅम २८,४५० रुपये झाले. तर सोन्याची औद्योगिक मागणी कमी झाल्याने चांदी ३०० रुपयांनी घटून प्रति किलो ४०,९५० रुपये झाली आहे.
Jan 16, 2017, 05:35 PM ISTसोन्याची किंमत सहा महिन्यांच्या सर्वात कमी स्तरावर कोसळली
सोन्याच्या किंमतीत गुरुवारी पुन्हा एकदा घट झालेली पाहायला मिळाली. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याची किंमत ३५० रुपयांनी कोसळून २९,००० रुपयांवर बंद झाली. सोन्याची ही किंमत गेल्या सहा महिन्यांच्या काळातील सर्वात कमी किंमत आहे, हे विशेष...
Dec 2, 2016, 07:01 PM IST