कर्नाटक- गोव्यातील सत्ता संघर्षाच्या मुद्द्यावरून विरोधकांचे आंदोलन
कर्नाटक आणि गोव्यातील सत्ता संघर्षाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आंदोलन केले.
Jul 11, 2019, 12:39 PM ISTपणजी । गोव्यात काँग्रेसचे १५ आमदारांपैकी १० आमदार भाजपच्या गळाला
काँग्रेसने मध्य प्रदेशात कर्नाटकची पुनरावृत्ती होवू नये म्हणून काळजी घेतली असताना काँग्रेसला गोव्यामध्ये भाजपने जोरदार दे धक्का दिला आहे. १५ आमदारांपैकी १० आमदार आपल्या गळाला लावले आहे. हा काँग्रेसला हादरा आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असताना भाजपने सत्ता स्थापन केली. मात्र, महाराष्ट्राची पुनरावृत्त गोव्यात झालेली पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते भाजपने फोडत त्यांना पक्षात घेतले आहे. त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Jul 11, 2019, 11:05 AM ISTगोव्यात काँग्रेसला मोठा झटका, १० आमदार भाजपात दाखल
काँग्रेसला गोव्यामध्ये भाजपने जोरदार दे धक्का दिला आहे.
Jul 11, 2019, 09:08 AM ISTकर्नाटकनंतर गोव्यातही राजकीय भूकंप, काँग्रेसला जोरदार धक्का
आजच रात्री या घडामोडी होणार असल्याचीही खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळतेय
Jul 10, 2019, 08:28 PM ISTकर्नाटकातील राजकीय घडामोडीनंतर काँग्रेस सतर्क, मध्य प्रदेशात तातडीची बैठक
काँग्रेस आधीच सतर्क. मध्य प्रदेशमध्ये तातडीची बैठक.
Jul 9, 2019, 12:57 PM ISTकर्नाटकातील बंडखोर आमदार गोव्यात पोहोचले नाहीत, अज्ञातस्थळी
कर्नाटकातील बंडखोर आमदार मुंबईतून गोव्याला जाणार होते. मात्र, ते गोव्यात पोहोचलेच नाहीत.
Jul 9, 2019, 11:37 AM ISTरत्नागिरी : वशिष्ठी-जगबुडी नदीला पूर, मुंबई-गोवा महामार्ग ठप्प
रत्नागिरी : वशिष्ठी-जगबुडी नदीला पूर, मुंबई-गोवा महामार्ग ठप्प
Jul 7, 2019, 12:30 AM ISTरत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाची पहिल्याच पावसात दैना
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाची पहिल्याच पावसात दैना
Jun 20, 2019, 11:30 AM ISTकोकण, गोव्यात धुवाधार पावसाचा अंदाज; मच्छिमारांना धोक्याचा इशारा
कोकण, गोव्यात धुवाधार पाऊस पडेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
Jun 11, 2019, 07:03 PM ISTनौसेनेच्या 'मिग २९' विमानातून ड्रॉप टँक कोसळला, गोवा एअरपोर्टवर आग
या अपघाताचा थेट परिणाम गोवा विमानतळावर येणाऱ्या आणि इथून उड्डाण करणाऱ्या विमान वाहतुकीवर झालाय
Jun 8, 2019, 04:01 PM ISTगोवा : गोव्यात काँग्रेसला मोठं खिंडार?
गोवा : गोव्यात काँग्रेसला मोठं खिंडार?
Jun 8, 2019, 01:30 PM ISTतेलंगणानंतर गोव्यात ही काँग्रेसला मोठा धक्का, 4 आमदार भाजपच्या वाटेवर
आमदार डायस यांच्या विधानानंतर गोवा काँग्रेसमध्ये खळबळ
Jun 7, 2019, 01:40 PM ISTगोव्यात समुद्रात सेल्फी घेतना डॉक्टर तरुणीचा बुडून मृत्यू
स्मार्टफोनच्या आहारी गेल्यावर अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना घडत आहेत.
May 18, 2019, 10:35 PM IST#Throwback: बिग बींसोबत ही अभिनेत्री कोण?
बिग बींनी इन्स्टाग्रामवर एक ब्लॅक अॅन्ड व्हाइट फोटो शेअर केला आहे.
May 17, 2019, 05:00 PM ISTगोव्यात लोकसभेच्या २ आणि विधानसभेच्या ३ जागांसाठी मतदान
गोव्यात लोकसभेच्या २ आणि विधानसभेच्या ३ जागांसाठी मतदान
Apr 21, 2019, 11:40 PM IST