प्रथमच कपल म्हणून झळकणार सई ताम्हणकर- समीर चौघुलेची भन्नाट जोडी, 'गुलकंद'चा टीझर रिलीज
'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्ताने प्रेमाचा गोडवा वाढवण्यासाठी 'गुलकंद' मधून प्रथमच कपल म्हणून झळकणार सई ताम्हणकर- समीर चौघुलेची भन्नाट जोडी.
Feb 14, 2025, 02:59 PM ISTमुरलेल्या प्रेमाचा गोडवा चाखवायला येणार 'गुलकंद', या दिवशी होणार प्रदर्शित
मराठी चित्रपटाचे नाव आणि चित्रपटामधील भन्नाट पात्र हे नेहमी चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवत असतात. असाच एक चित्रपट मुरलेल्या प्रेमाचा गोडवा चाखवायला येत आहे. जाणून घ्या सविस्तर
Nov 19, 2024, 05:59 PM ISTगुलकंदाचे आरोग्याला होणारे फायदे
साखर व गुलाबाच्या पाकळ्यांनी तयार केलेला ‘गुलकंद’ चवीला अवीट आणि आरोग्याला हितकारी आहे.
Jun 9, 2019, 10:49 AM ISTगरोदर स्त्रियांमधील 'हा' त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी गुलकंद फायदेशीर
गरोदरपणाच्या काळात नेमकं काय खावं आणि किती खावं? हा प्रश्न अनेकींना पडतो. मात्र तुमच्या प्रकृतीनुसार तुमच्या नियमित आहाराचं नियोजन करणं गरजेचे आहे.
Apr 23, 2018, 03:06 PM ISTशरीर थंड ठेवायचे आहे तर दररोज खा २ चमचे गुलकंद
गुलाबाच्या फुलापासून तयार केला जाणार गुलकंद खाण्यासाठी चविष्ट तर असतोच मात्र आरोग्यासाठीही त्याचे फायदे होतात.
Apr 20, 2018, 02:57 PM ISTउन्हाळ्यात शरीराला 'कूल' ठेवतो 'गुलकंद'
गुलाबाचे फूल जितके नाजुक ,मोहक आहे तितकेच त्याचे आरोग्यदायी फायदे देखील आहेत. साखर व गुलाबाच्या पाकळ्यांनी तयार केलेला ‘गुलकंद’,चवीला अवीट आणि आरोग्याला हितकारी आहे. जसजसा उकाडा वाढायला लागतो , तसतसे पित्त, जळजळ , उष्माघात यासारखे आजार आपले डोके वर काढायला सुरूवात करतात. मग गरमी पासून सुटका करण्यासाठी बाजारात मिळणारी शीतपेयं घेण्यापेक्षा शीतदायी व तृष्णाशामक गुलकंदच घ्या.
Mar 28, 2018, 09:36 PM ISTदिवाळीत भेसळ: कोंबडीच्या स्कीनचं साजूक तूप!
दिवाळीसाठी फराळ करण्यासाठी खरेदी करताना राहा सावधान. दिवाळीच्या फराळात भेसळयुक्त पदार्थांची गर्दी आहे. कोंबडीच्या स्कीनचं साजूक तूप, गुलकंदात टीश्यू पेपरचे तुकडे अशा प्रकारची भेसळ होत आहे.
Nov 6, 2012, 07:59 PM IST