गुजरातच्या निकालावर अजित पवार म्हणाले...
गुजरातमध्ये भाजप आघाडीवर आलं असताना, अजित पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Dec 18, 2017, 11:09 AM ISTगुजरात निवडणुक 2017: भाजपने खाते खोलले, 70 हजारांच्या मताधिक्याने पहिला उमेदवार विजयी
राकेश शहा असे या उमेदवाराचे नाव असून, अहमदाबाद येथून ते विजयी झाले आहेत.
Dec 18, 2017, 10:52 AM ISTगुजरात निवडणुक 2017: भाजपने खाते खोलले, 70 हजारांच्या मताधिक्याने पहिला उमेदवार विजयी
गुजरात विधानसभा निवडणुकीतील धक्कादायक निकाल हाती येण्यासाठी सुरूवात झाली आहे. नुकतेच भाजपने खाते खोलले आहे. जवळपास 70 हजारांपेक्षाही अधिक मताधिक्याने भाजपचा पहिला उमेदवार निवडूण आला आहे. राकेश शहा असे या उमेदवाराचे नाव असून, अहमदाबाद येथून ते विजयी झाले आहेत.
Dec 18, 2017, 10:50 AM ISTगुजरात निवडणुक 2017: भाजपने खाते खोलले, 70 हजारांच्या मताधिक्याने पहिला उमेदवार विजयी
गुजरात विधानसभा निवडणुकीतील धक्कादायक निकाल हाती येण्यासाठी सुरूवात झाली आहे. नुकतेच भाजपने खाते खोलले आहे. जवळपास 70 हजारांपेक्षाही अधिक मताधिक्याने भाजपचा पहिला उमेदवार निवडूण आला आहे. राकेश शहा असे या उमेदवाराचे नाव असून, अहमदाबाद येथून ते विजयी झाले आहेत.
Dec 18, 2017, 10:50 AM ISTगुजरात निवडणुक 2017 : भाजप जिंकावा म्हणून बनारसमध्ये यज्ञ
एग्झीट पोलमध्ये तर, भाजप विजयी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
Dec 18, 2017, 10:17 AM ISTराष्ट्रवादी काँग्रेसने गुजरातमध्ये एका जागेवर घेतली आघाडी
गुजरातमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यात काटें की टक्कर सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसने एका जागेवर आघाडी घेतली आहे.
Dec 18, 2017, 10:01 AM ISTगुजरात निवडणुक 2017: भाजप पुन्हा आघाडीवर, काँग्रेस अल्पशा पिछाडीवर
पुन्हा एकदा काँग्रेसवर कडी करत भाजपने आघाडी घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कॉंग्रेस बॅकफुटला तर, भाजप फ्रंडला अशी स्थिती पहायला मिळत आहे.
Dec 18, 2017, 09:40 AM ISTगुजरात निवडणुकीचा शेअर मार्केटवर परिणाम
गुजरात विधानसभा निवडणुकीचा परिणाम शेअर मार्केटवर मोठ्या प्रमाणात दिसून येतोय. गुजरात निवडणुकीत सध्याच्या कलानुसार काँग्रेसने भाजपला मागे टाकत मुसंडी मारल्याने सेन्सेक्स कोसळलाय.
Dec 18, 2017, 09:26 AM ISTगुजरात निवडणुक 2017: बाजी पलटली, जनतेचा हात 'कॉंग्रेस के साथ', भाजपला धक्का
भाजपची पिछेहाट सुरू आहे. 182 जागांपैकी कॉंग्रेस 88 जागांवर आघाडीवर आहे. तर, भाजप 84 जागांवरच रेंगाळला आहे.
Dec 18, 2017, 09:25 AM ISTगुजरात: भाजप आघाडीवर, कॉग्रेसही देतीय टक्कर
गुजरात विधानसभा निवडणूक निकालासाठी प्रत्यक्ष मतमोजनीस सुरूवात झाली असून, प्राथमिक कल हाती येण्यास सुरूवात झाली आहे.
Dec 18, 2017, 08:47 AM ISTगुजरात निवडणूक निकालाआधीच सजलं भाजपचं कार्यालय
सकाळी ८ वाजल्यापासून गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दोन्ही राज्यांमध्ये कोणाचं सरकार येणार याबाबत सगळ्यांनाच उत्सूकता आहे.
Dec 18, 2017, 07:51 AM ISTAssemblyelection results Live : गुजरात, हिमाचलमध्ये भाजपचा विजय
गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवलाय. मात्र, गुजरातमध्ये काँग्रेसने जोरदार टक्कर भाजपला दिली. तर हिमाचलमध्ये काँग्रेसने आपली सत्ता गमावली आहे.
Dec 18, 2017, 07:12 AM ISTगुजरात निवडणूक निकालाआधी सट्टाबाजार तापलं
एक्झिट पोलनंतर आता उद्या सकाळी ८ वाजल्यापासून गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील मतमोजणीला सुरुवात होईल. दोन्ही राज्यांमध्ये कोणाचं सरकार येईल हे दहा वाजता जवळपास लक्षात येईल.
Dec 17, 2017, 09:00 PM ISTजय की पराजय? भाजपचा प्रत्येक प्रकारच्या निकालासाठी योजना तयार
गुजरात निवडणुकीच्या निकालाआधी भारतीय जनता पक्षाची एक महत्त्वाची बैठक होत आहे. पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात हे बैठक सुरू आहे. या बैठकीत गुजरातमधील अनेक प्रमुख नेते सहभागी झाले आहेत.
Dec 17, 2017, 06:09 PM ISTगुजरात निवडणूक, शिवसेनेकडून गोल्डमॅन रिंगणात
गोल्ड मॅन आणि राजकारण यांचं अनोखं नातं आहे... गुजरातमध्येही हे पाहायला मिळतंय. शिवसेनेनं गुजरातमध्ये एका गोल्ड मॅनला निवडणूक रिंगणात उतरवलं.
Dec 17, 2017, 03:22 PM IST