'राम मंदिर बांधल्याने गरिबांच्या ताटात अन्न मिळेल का?'
अयोध्येत राम मंदिर बांधल्यानं गरिबांच्या ताटात अन्न येणार आहे का? असा सवाल आज एका विद्यार्थ्यानं थेट सरसंघचालक मोहन भागवतांना विचारला.
Jan 28, 2016, 06:29 PM IST'रोटी बँके'ची आयडियाची भन्नाट कल्पना!
आपल्या रोजच्या जीवनात असे कितीतरी लोक दिसतात की ज्यांना दोन वेळंच काय एक वेळचंही अन्न मिळत नाही... आणि कितीतरी समारंभांमध्ये उरलेलं अन्न फेकून दिल जातं. पण यावरचं एक चांगला उपाय औरंगाबादमध्ये शोधण्यात आलाय. यामुळे उरलेलं अन्न वायाही जात नाही आणि गोरगरीब माणूस उपाशीही राहात नाही.
Dec 22, 2015, 01:23 PM ISTनागरिकांनो जागरुक व्हा : गरजुंसाठी खाजगी रुग्णालयातले ३७% बेड आरक्षित
पुण्यातील प्रमुख खासगी रूग्णालयातल्या राखीव खाटांची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी आता सजग नागरिक मंचाने पुढाकार घेतलाय.
Nov 25, 2015, 11:35 AM ISTसंघर्षाला हवी साथ : गरिबीवर मात करत विद्यार्थ्यांचे सुयश
Jun 27, 2015, 07:09 PM ISTहिंगोली : गरिबीवर मात करत दुर्गा नवले हिचे सुयश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 13, 2015, 11:52 AM ISTबॉलिवूडवाल्यांना का आलाय एवढा सलमानचा पुळका?
बॉलिवूडवाल्यांना का आलाय एवढा सलमानचा पुळका?
May 6, 2015, 09:28 PM ISTसलमान प्रकरणी गायक अभिजितने तोडले अकलेचे 'चांद तारे'
गायक अभिजीत भट्टाचार्यने ट्वीटरवर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. रस्त्यावर झोपणे हे आत्महत्या करण्यासारखं आहे.
May 6, 2015, 02:49 PM ISTगरीब वंचितांना शाळेत प्रवेश द्यावाच लागणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 7, 2015, 08:56 PM ISTएक टक्के लोकांच्या हातात जगातील निम्म्यापेक्षा जास्त संपत्ती
या जगावर कुणाची सत्ता आहे? निम्म जग कुणाच्या मालकीचं आहे? या प्रश्नाचं उत्तर आता मिळालंय. जगातली श्रीमंत आणि गरीब ही दरी अधिकाधिक रुंद होत असून सर्वाधिक श्रीमंत अशा निव्वळ एक टक्का लोकांकडे जगाची निम्मी संपत्ती २०१६ पर्यंत एकवटणार आहे.
Jan 20, 2015, 05:37 PM ISTजगभरातील ९९ टक्के लोकांइतकी संपत्ती १ % श्रीमंतांकडे
जगभरातील ९९ टक्के लोकांइतकी संपत्ती १ % श्रीमंतांकडे
Jan 20, 2015, 02:40 PM ISTतुम्ही इंजेक्शन घेताय, तर सावधान ! एचआयव्हीचा धोका
भारतात एचआयव्ही रूग्णांमध्ये घट झालेली असल्याचे एका अहवालावरून स्पष्ट झाले आहे. मात्र, नव्याने एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यात म्हटले आहे की, जे नशेच्या आहारी गेले आहेत. ते नशेसाठी अमली पदार्थ इंजेक्शनच्या माध्यमातून घेत आहेत. त्यांना सर्वाधिक धोका हा एचआयव्ही होण्याचा आहे.
Dec 5, 2013, 05:21 PM IST