क्रीडा क्षेत्रातील मोठी बातमी! कॉमनवेल्थ गेम्समधून हॉकी, क्रिकेट, कुस्तीसह 13 खेळ काढले... का घेतला असा निर्णय?
Commonwealth Games 2026 : अनेक अडचणींवर मात करत कॉमनवेल्थ गेम्स 2026 अखेर स्कॉटलँडच्या ग्लासगो इथं होणार हे निश्चित झालं आहे. बजेटच्या कारणाने व्हिक्टोरियाने यजमानपद घेण्यास नकार दिला आहे. आता कॉमनवेल्थमधून मोठी बातमी समोर आली आहे.
Oct 22, 2024, 01:56 PM IST
राष्ट्रकूल स्पर्धेत 'सोनेरी' कामगिरी आता लक्ष्य ऑलिंम्पिक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 15, 2018, 01:36 PM ISTCWG 2018 : वर्ल्ड नंबर 1 के. श्रीकांतचं सुवर्णपदक हुकलं
कॉमनवेल्थ खेळामध्ये पी.व्ही सिंंधूवर मात करत सायना नेहवालने महिलांंच्या बॅटमिंंटन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.
Apr 15, 2018, 09:15 AM ISTकॉमनवेल्थ गेम्स : भारताचा सुवर्णदिवस
कॉमनवेल्थ गेम्स : भारताचा सुवर्णदिवस
Apr 14, 2018, 06:12 PM ISTCWG 2018 : केवळ युट्युबला गुरू मानून सुवर्णपदक पटकावणार्या नीरज चोप्राने रचला नवा इतिहास
ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या 21 व्या कॉमनवेल्थ खेळामध्ये 10 व्या दिवशी नीरज चोप्राने भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. भालाफेक या खेळाप्रकारामध्ये सुवर्णपदकाची कमाई करणारा नीरज हा पहिला खेळाडू ठरला आहे.
Apr 14, 2018, 01:00 PM ISTकॉमनवेल्थ गेम्समध्ये पाचवा दिवशी भारताचा 'षटकार', बॅडमिंटमध्ये गोल्ड
भारतीय पुरुष टेबल टेनिस टीमनं २१ व्या कॉमनवेल्थत गेम्सच्या पाचव्या दिवशी नायजेरियन टीमला हरवून आणखीन एक सुवर्ण पदक भारताच्या नावावर केलंय. ओक्सेनफोर्ड स्टुडिओजमध्ये खेळण्यात आलेल्या फायनलमध्ये भारतानं नायजेरियाला ३-० अशी मात दिली.
Apr 9, 2018, 05:08 PM ISTऑस्ट्रेलियात कॉमनवेल्थ गेम्ससाठी गणिताचं पुस्तक घेऊन पोहोचला हा खेळाडू
ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये आजपासून २१ व्या कॉमनवेल्थ गेम्सची सुरुवात होणार आहे
Apr 4, 2018, 03:41 PM ISTकॉमनवेल्थमध्ये भारताची नाचक्की, भारतीय पंचाला अटक
ग्लास्गो इथं सुरु असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पदकांची लयलूट करत भारताचं नाव रोशन केलं असतानाच भारतीय अधिकाऱ्यांमुळं भारताची मान शरमेनं खाली गेली आहे. हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्याशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी कुस्तीचे पंच विरेंद्र मलिक यांना अटक करण्यात आली आहे.
Aug 3, 2014, 05:28 PM ISTCWG: कुस्तीत भारताला तीन गोल्ड
राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीत भारताला तीन गोल्ड मेडल मिळाले आहे. ऑलिम्पिक चॅम्पियन सुशीलकुमार याने पाकिस्तानी मल्लाला चितपट करून गोल्ड मेडल पटाकवले.
Jul 29, 2014, 08:20 PM ISTकॉमनवेल्थ 2014: राहीला गोल्ड मेडल, एकूण 15 मेडलची कमाई
कॉमनवेल्थमध्ये आज तिसऱ्या दिवशी भारताने सुरुवातीला सिल्वर मेडलची कमाई केली. त्यानंतर दोन गोल्ड आणि दोन सिल्वर मेडल मिळवत भारताने 15 मेडल मिळवताना पदतालिकेत पुन्हा चौथा क्रमांक पटकावला आहे. भारताने आतापर्यंत 5 गोल्ड, 7 सिल्वर, 3 ब्राँझ मेडल पटकावली आहेत.
Jul 26, 2014, 05:32 PM IST10 मीटर पिस्टलमध्ये मलायका गोएलला सिल्व्हर
Jul 26, 2014, 08:25 AM ISTअभिनवनं भारताच्या खात्यात जमा केलं तिसरं 'गोल्ड' मेडल
Jul 26, 2014, 08:22 AM ISTकॉमनवेल्थ 2014: भारताला आणखी एक गोल्ड, सिल्वर, ब्राँझ मेडल
दहा मीटर एअर रायफल प्रकारामध्ये भारताच्या अभिनव बिंद्राने गोल्ड मेडल पटकाविले. भारताने दहा मेडल मिळवताना पदतालिकेत चौथा क्रमांक पटकावला आहे. भारताने आतापर्यंत (दुसरा दिवस) 3 गोल्ड, 4 सिल्वर, 3 ब्राँझ मेडल पटकावली आहेत.
Jul 25, 2014, 08:13 PM ISTकॉमनवेल्थ गेम्सच्या पहिल्या दिवशीच भारताचं मेडल पक्क
कॉमनवेल्थ गेम्सच्या पहिल्या दिवशी भारताचं पहिलं मेडल निश्चित झालंय. ज्यूडोच्या 60 किलो वजनी गटात नवज्योत चानानं फायनलमधील आपला प्रवेश निश्चित केलंय. त्यानं सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या ले ग्रॅनेजवर वाझा अरी पद्धतीनं टफ बाऊटमध्ये मात केली. आता फायनलमध्येही बाजी मारून चाना भारताला पहिलं गोल्ड मेडल पटकावून देतो का? ते पाहणं महत्तवाचं ठरणार आहे.
Jul 24, 2014, 08:10 PM IST