Health Tips: आंबट चिंबट कैरी आरोग्यासाठी गुणकारी, उन्हाळ्यात खाण्याचे फायदे वाचून चकित व्हाल!
Benefits of Eating Raw Mangoes : उन्हाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात येणारे आंबे सर्वांनाच आवडतात, मात्र पिकलेल्या आंब्यापेक्षा कैरी शरीरासाठी आणि आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असतात. हे उन्हाळ्यातील मुख्य फळ आहे. चला तर मग जाणून घेऊया कैरी आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे...
May 30, 2023, 02:47 PM ISTकैरीपासून पन्हे तयार करायचे तीन प्रकार
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सतत काही शितपेय पिण्याची इच्छा असते, तेव्हा कैरीचे पन्हे त्यावर एकमेव उपाय आहे.
Apr 19, 2019, 11:45 AM ISTउन्हाळ्यात या आजारांपासून वाचवते कैरी
उन्हाळा सुरु झालाय. उन्हाळा सुरु होताच मार्केटमध्ये आंबे येण्यास सुरुवात होते. एप्रिल महिन्यात कैऱ्या बाजारात अधिक दिसतात. उन्हाळ्यात कैरीचे पदार्थही केले जातात. कच्च्या कैरीची चटणी किंवा लोणचे केले जाते. तसेच पन्हही केलं जातं. कच्या कैरीचे पदार्थ चविष्ट लागतातच मात्र त्याचे आरोग्यासही अनेक फायदे होतात.
Apr 6, 2018, 01:22 PM IST