हरले ते जिंकले... पण, जिंकले ते मागे पडले!
हो - नाही... हो - नाही... करत अखेर भाजप-शिवसेनेचं घोडं गंगेत न्हालं. पुन्हा एकदा युतीचं सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आलंय. नेमकं कसं आहे हे नवं सरकार आणि काय आहेत या सरकारपुढची आव्हानं?
Dec 5, 2014, 08:50 PM ISTमोदी ब्रिगेडचं खातेवाटप जाहीर: पर्रिकर संरक्षण मंत्री, तर प्रभूंकडे रेल्वे खातं
मोदी सरकारचं पहिला विस्तार झाल्यानंतर आता पुन्हा एकदा मंत्र्यांच्या खात्यांची पुनर्रचना करण्यात आली आहे. महाराष्ट्राला २५ वर्षांनंतर रेल्वे मंत्रालय मिळालंय. तर गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर देशाचे नवे संरक्षण मंत्री झालेत.
Nov 10, 2014, 12:07 AM ISTपहिल्यांदा सांगलीच्या मंत्रीविनाच सरकारचा शपथविधी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2014, 03:52 PM ISTपहिल्यांदा सांगलीच्या मंत्रीविनाच सरकारचा शपथविधी
महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील महत्वाचा जिल्हा म्हणून सांगलीची ओळख आहे. महाराष्ट्र राज्य स्थापनेपासून, आजपर्यंत प्रत्येक मंत्रिमंडळात सांगलीचं प्रतिनिधित्व होतं. राज्यात भाजपचे पहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकूण दहा मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र सांगलीचा मंत्री नसणारा हा पहिलाच शपथविधी ठरलाय.
Nov 1, 2014, 03:40 PM ISTशिवसेना सरकारमध्ये सामील होण्याची शक्यता
शिवसेना देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या मंत्रिमंडळात सामील होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यात चर्चा सुरू झाली आहे.
Oct 31, 2014, 05:45 PM ISTसुधीर मुनगंटीवार यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली
Oct 31, 2014, 05:08 PM ISTएकनाथ खडसेंनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ
Oct 31, 2014, 05:07 PM ISTचंद्रकांत पाटील यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली
Oct 31, 2014, 05:07 PM ISTपुढील महिन्यात मोदींच्या मंत्रीमंडळाचा विस्तार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात आपल्या मंत्रीमंडळाचा विस्तार करू शकतात. मीडिया रिपोर्टनुसार हे सांगण्यात येतंय. यानुसार पंतप्रधान मोदी पुढील महिन्यात म्हणजे 15 ऑगस्टपर्यंत मंत्रीमंडळाचा विस्तार करू शकतात.
Jul 28, 2014, 12:03 PM ISTमोदी कॅबिनेट: 2 मंत्री 12वी, पाच 10वी आणि एक 5वी पास
स्मृति ईराणी यांना मनुष्यबळ विकास मंत्री बनवल्यानंतर त्यांच्या शिक्षणावरून वाद निर्माण झालाय. काँग्रेसनं स्मृति ईराणींच्या शैक्षणिक पात्रतेवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.
May 29, 2014, 06:02 PM IST... आणि मोदी मंत्रिमंडळ कामाला लागले!
मोदी मंत्रिमंडळातील सदस्यांनी मंगळवारी आपापल्या कार्यालयात नव्या खात्याचा कार्यभार स्वीकारला. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी ८च्या सुमारासच कार्यालयात पोहोचले असताना मंत्रिमंडळातील अन्य सदस्यांनीही दुपारपर्यंत आपापल्या खात्याची जबाबदारी घेत कार्यालयात हजेरी लावली.
May 29, 2014, 11:19 AM ISTस्वराज ठरल्या देशाच्या पहिल्या 'महिला परराष्ट्र मंत्री'
मोदी मंत्रिमंडळात परराष्ट्र मंत्रालयाचा कारभार हातात घेणाऱ्या सुषमा स्वराज या ‘देशाच्या पहिल्या महिला परराष्ट्र मंत्री’ ठरल्यात.
May 27, 2014, 05:14 PM ISTनरेंद्र मोदी कॅबिनेट : आज राष्ट्रपतींकडे यादी धाडण्याची शक्यता
भारताचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटमध्ये सहभागी होणाऱ्या मंत्र्यांच्या नावाची यादी आज (रविवारी) राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे पाठविली जाऊ शकते
May 25, 2014, 01:54 PM ISTमंत्रिपदासाठी लॉबिंग करू नका, मोदींनी खडसावले
मंत्रिपदासाठी लावण्यात आलेल्या लांब रांगेबाबत नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या नवनिर्वाचित खासदारांना खडसावले आहे. मंत्रिपदासाठी लॉबिंग करून नये, अशा शब्दांत ताकीद दिली आहे.
May 20, 2014, 06:35 PM ISTसट्टेबाजारात `मोदी मंत्रिमंडळ` जोरात!
नरेंद्र मोदी सरकारमध्ये कोणत्या नेत्याला कोणत्या मंत्रिपदाची जबाबदारी दिली जाईल यावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
May 20, 2014, 03:10 PM IST