कुत्रा

भारत पहिल्यांदाचा या ब्रीडचा कुत्रा '१ कोटीचा'

कुत्र्याचं पालन पोषण करणे हा एक छंद आणि आवडीचा भाग आहे, यासाठी कितीही पैसे गेले तरी तसाच कुत्रा आपल्या परिवारात आला पाहिजे असं काहींचं स्वप्न असतं. मात्र बंगळुरूच्या सतीष यांनी दाखवून दिलं आहे, शौक बडी चीज है, सतीश यांनी एक-दोन नाही तर एक कोटी रूपयांचा कुत्रा घरी आणला आहे.

Mar 29, 2016, 10:10 AM IST

अनोखा विवाह सोहळा... विश्वास बसणार नाही, तुम्ही तो पाहा!

उत्तर प्रदेशच्या कौशंबी गावात असा एक अनोखा विवाह थाटामाटात पार पडला. चक्क कुत्र्याचे लग्न लावण्यात आले. अख्खं गाव झाडून लोटले होते.

Mar 12, 2016, 01:52 PM IST

दहशतवाद्यांपेक्षा भटक्या कुत्र्यांमुळे होतात जास्त मृत्यू

मुंबई : 'मुंबईत झालेल्या २६/११ आणि १९९३ सालच्या दहशतवादी हल्ल्यांपेक्षा भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे जास्त व्यक्ती मृत्यूमुखी पडतात', अशी माहिती खुद्द मुंबई महानगरपालिकेने सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे. 

Mar 10, 2016, 07:24 PM IST

विमान प्रवासाआधीचा ताण कमी करणार कुत्रे

मुंबई : विमानानं प्रवास करायच्या आधी अनेक जणांच्या चिंता वाढतात.

Feb 20, 2016, 10:59 AM IST

सनी लिऑनला सर्वाधिक आवडतो 'लिलू'

पोर्न स्टार म्हणून प्रसिद्ध असलेली आणि आता बॉलिवूड स्टार झालेली सनी लिऑनचे अनेक चाहते आहेत. पण सनीला कोण आवडतं. याबाबतचं कुतूहल अनेकांना असेल. डॅनियल बेबर असं अनेकांचं उत्तर असेल पण हे चुकीचं आहे. सनीचं अधिक प्रेम आहे ते तिच्या लाडक्या लिलूवर.

Feb 17, 2016, 03:20 PM IST

विराटसोबतच्या ब्रेक अपनंतर अनुष्का कोणाबरोबर घालवतेय वेळ ?

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या दोघांचं ब्रेक अप होऊन आता जवळपास 1 महिना झाला आहे

Feb 14, 2016, 06:58 PM IST

ब्राझिलचा हा कुत्रा फुटबॉल स्टार झालाय

फुटबॉल स्टारचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

Feb 7, 2016, 09:18 PM IST

कुत्र्यांना हा खेळ फार जास्त आवडतो

मुंबई : कुत्रा आपल्यातील अनेकांचा आवडता प्राणी असतो.

Jan 31, 2016, 09:48 AM IST

२६ वर्षांनंतर श्वान पथक करणार प्रजासत्ताक परेड

नवी दिल्ली : आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी जवान असोत की पोलीस त्यांचे प्राण पणाला लावतात.

Jan 15, 2016, 03:12 PM IST

व्हिडिओ: पाहा कुत्रा आणि जग्वारची अनोखी मैत्री!

आपण नेहमी माणसांना का कुत्रा-मांजरी सारखं भांडता असं म्हणत असतो. पण प्राण्यांमध्येही मैत्री पाहायला मिळते... माणसाला लाजवेल अशी... 

Oct 26, 2015, 01:58 PM IST

अबब! एका घरात ती राहते तब्बल 41 कुत्र्यांसोबत!

असं म्हणतात प्राण्यांमध्ये सर्वाधिक प्रामाणिक प्राणी म्हणजे कुत्रा... तो माणसाचा बेस्ट फ्रेंड पण असतो... पण चक्क 41 कुत्र्यांसोबत राहणं... ऐकूनच आपल्याला धक्का बसतोय.

Oct 15, 2015, 07:05 PM IST

हा कुत्रा ड्रायव्हरचं काम करतो

व्हिडीओत दाखवण्यात आलेला कुत्रा हा ड्रायव्हरचंही काम करतोय, तुमच्या घरातील लहान मुलांची किती सेवा करावी.

Oct 11, 2015, 12:14 PM IST

विषारी नागाशी झुंजला, आपले प्राण देऊन कुत्र्याने वाचविले मालकाचे प्राण

एका श्वानाने आपल्या मालकाचे प्राण वाचविण्यासाठी विषारी नागाशी झुंज देऊन स्वतःचे प्राण गमाविल्याची हृदयद्रावक घटना पश्चिम बंगालमध्ये घडली. 

Sep 29, 2015, 10:15 AM IST