सॅमसंगच्या या दोन मोबाईलवर भरघोस डिस्काऊंट
सॅमसंगनं गॅलेक्सी S8 आणि S8+ या दोन स्मार्टफोनवर ४ हजार रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट दिला आहे.
Sep 18, 2017, 08:55 PM ISTपेट्रोल - डिझेलचे दर नक्की ठरवतंय कोण? आणि कसं?
पेट्रोलच्या दरांनी पुन्हा ऐंशीचा स्तर गाठालाय. अच्छे दिनचा वायदा करून सत्तेत आलेल्या मोदी सरकारनं पेट्रोल डिझेलवर वारेमाप करआकारणी केलीय.त्यामुळेच कच्च्या तेलाचे दर उतरले असेल, तरी पेट्रोल, डिझेल मात्र काही केल्या कमी होत नाहीत.
Sep 15, 2017, 03:49 PM IST'सामान्यां'साठीचं म्हाडाचं ४७५ चौरस फूटांचं घर दोन कोटींचं!
म्हाडाच्या नवीन जाहीरातीत घरं घेणं सामान्यांसाठी अशक्यप्राय असल्याचं दिसून येतंय. इतकंच नाही तर उत्पन्न गट आणि घरांच्या किंमतीत प्रचंड विसंगती यात आढळून येतेय.
Sep 15, 2017, 02:05 PM ISTसॅमसंग गॅलेक्सी नोट 8 लॉन्च, पाहा किंमत आणि फिचर्स
सॅमसंग गॅलेक्सी नोट 8 हा स्मार्टफोन भारतामध्ये लॉन्च झाला आहे.
Sep 12, 2017, 09:15 PM ISTड्युएल सिमकार्डासहीत 'नोकिया १३०' लॉन्च
नोकिया कंपनीनं आपला 'नोकिया १३०' हा खिशाला अगदी सहज परवडणारा फिचर फोन भारतात लॉन्च केलाय.
Aug 31, 2017, 06:45 PM ISTसॅमसंग 'गॅलॅक्सी नोट ८' लाँच होण्याआधी लीक झाली किंमत
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला सॅमसंग गॅलॅक्सी नोट ८ च्या लाँचसाठी फक्त एक दिवस बाकी आहे. हा स्मार्टफोन २३ ऑगस्टला न्यूयॉर्क शहरात लाँच केला जाणार आहे. मात्र त्यापूर्वीच या स्मार्टफोनची किंमत लीक झालीये.
Aug 22, 2017, 05:27 PM ISTXiaomi Redmi Note 5Aचे फिचर्स- किंमत लिक
स्मार्टफोन कंपनी शाओमी लवकरच Redmi Note 5A हा स्मार्टफोन भारतात लॉन्च करणार आहे.
Aug 15, 2017, 05:02 PM ISTविराट कोहलीच्या बॅटची किंमत किती?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याचा सर्वोत्तम खेळाडू म्हणजे विराट कोहली.
Aug 3, 2017, 09:06 PM ISTनाशिक जिल्ह्यात कांद्याच्या भावात वाढ
इतर राज्यातून मागणी वाढल्याने बुधवारी दुपारच्या सत्रात कांद्याच्या भावात अचानक वाढ झाली आहे.
Aug 3, 2017, 08:53 PM ISTपावसाळ्यात रानभाज्यांच्या किंमती वाढल्या
पावसाळ्यात रानभाज्यांच्या किंमती वाढल्या
Jul 22, 2017, 05:19 PM ISTभारतात Honor 8 Pro स्मार्टफोन लॉन्च, पाहा फिचर्स...
चीनची स्मार्टफोन दिग्दज हुआवेईचा बहुप्रतिक्षित 'ऑनर ८ प्रो' भारतात गुरुवारी लॉन्च झालाय.
Jul 8, 2017, 12:19 AM ISTGST: प्रत्येक वस्तूंवर असतील २ MRP. जाणून घ्या कोणत्या किंमतीत घ्याल वस्तू
केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री राम विलास पासवान यांनी बुधवारी उत्पादक आणि वितरकांना इशारा देत म्हटलवं की, वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कर लागू झाल्यानंतर आता वस्तूंवर बदललेल्या किंमती छापल्या पाहिजे. असं न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल.
Jul 6, 2017, 03:51 PM ISTआपल्या शहरातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती जाणून घ्या...
तेल कंपन्यांनी ५ जुलै २०१७ च्या सकाळी ६ वाजता मेट्रो सिटीमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे उपभोक्त्यांना ४ जुलैला असणारी किंमतच मोजावी लागणार आहे.
Jul 5, 2017, 08:07 PM ISTGSTमुळे घराच्या किंमती भडकणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2017, 09:17 PM IST