काळं धन

माजी महापौराच्या घरात सापडलं १३,५०० किलो सोनं

धक्कादायक बाब म्हणजे व्यापार करुन जगातला सर्वात मोठा उद्योजक बनलेल्या जॅक मा याच्याकडंही झांग क्वी एवढी संपत्ती नाही

Oct 5, 2019, 03:01 PM IST

नोटाबंदी : काळ्या धनाबद्दल आत्तापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा

देशातील १३ मोठ्या बँकांनी नोटाबंदीनंतर सरकारकडे एक विस्तृत आणि महत्त्वपूर्ण अहवाल सुपूर्द केलाय. यामुळे, काळ्या धनावर अंकुश ठेवण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नाला मोठं यश मिळालंय, असं म्हणता येईल.

Oct 6, 2017, 05:38 PM IST

काळं धन लपवणाऱ्यांना 10 वर्षांची कैद

देशातील काळ्या धनावर अंकुश ठेवण्यासाठी एक नव विधेयक सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात आणण्याची घोषणा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत केलीय. 

Feb 28, 2015, 03:32 PM IST

काळा पैसा : काय दडलंय त्या बंद पाकिटात?

परदेशी बँकांमध्ये काळा पैसा ठेवलेल्या ६२७ भारतीयांची यादी केंद्र सरकारनं आज सुप्रीम कोर्टाला सादर केली. तीन बंद लिफाफ्यांमध्ये ही यादी कोर्टाला देण्यात आलीय.

Oct 29, 2014, 03:21 PM IST

पाहा, हे आहेत काळ्या धनाचे 'ते' १८ मालक!

तीन वर्ष नकार देत देत सरते शेवटी केंद्र सरकारनं आज १८ लोकांची नावं सुप्रीम कोर्टासमोर सादर केलीत. या १८ जणांनी कथित रुपात जर्मनीच्या लिशटेन्सटाईनमध्ये एलएसटी बँकेत आपल्याकडचं काळधन जमा करून ठेवल्याचं म्हटलं गेलंय. या सर्वांच्या विरोधात आयकर विभागानं खटला दाखल केलाय.

Apr 29, 2014, 08:42 PM IST

निवडणूक आयोगानं अडवला काळ्या पैशांचा, मद्याचा पूर

निवडणुकीत मतदारांना पैसे वाटप ही काही आता नवीन किंवा लपून राहिलेली गोष्ट उरली नाही. पण, यंदाच्या निवडणुकीत मात्र तुमचे डोळे पांढरे पडतील ते निवडणूक आयोगानं अशाच धुंडाळून काढलेल्या काळ्या पैशांचा आकडा ऐकल्यावर....

Apr 23, 2014, 05:46 PM IST

काळ्या धनाचे आकडे गायब; श्वेतपत्रिका जाहीर

श्वेतपत्रिकेत सरकार काळ्या पैशाचा आकडा जाहीर करेल, अशी अपेक्षा होती. मात्र सरकारनं महत्त्वाच्या मुद्यालाच बगल देत श्वेतपत्रिका जाहीर केलीय.

May 21, 2012, 02:37 PM IST