कारवाई

मुंबईतल्या रोकड जप्तीनंतर 'मुंडे' भगिनी वादात!

घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर छेडा नगर येथे पोलिसांनी मुंबई वरून पुण्याकडे जाणाऱ्या MH 14 DJ 0707 या निसान गाडीत 10 करोड 10 लाख रुपयांची रोकड ताब्यात घेतली आहे. यानंतर 'मुंडे' भगिनी मात्र वादात सापडल्या आहेत.

Dec 16, 2016, 12:19 PM IST

साठेबाजांकडे एवढ्या नव्या नोटा आल्या कुठून?

 देशभरात आयकर खात्यानं घातलेल्या धाडींमध्ये करोडो रूपयांच्या बेहिशेबी नोटा सापडतायत... एकीकडं नोटाटंचाई असताना, नव्या चलनातल्या एवढ्या नोटा साठेबाजांकडं आल्या कशा, असा प्रश्न सगळ्यांना पडलाय.

Dec 16, 2016, 10:25 AM IST

आयकर विभाग, इडीची नोटांचा काळाबाजार करणाऱ्यांवर जोरदार कारवाई

नोटाटंचाईनंतर आता आयकर विभागाने आणि इडीने नोटांचा काळाबाजार करणाऱ्यांवर जोरदार कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीच्या करोल बाग इथून पाचजणांकडून सव्वा तीन कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे.

Dec 14, 2016, 04:56 PM IST

व्यापाऱ्याकडून 2000-500 च्या नव्या नोटांचं घबाड जप्त

आसाम पोलिसांनी एका व्यापाऱ्याच्या घरात मारलेल्या छाप्यानंतर 2000 आणि 500 रुपयांच्या नव्या नोटांचं घबाड जप्त करण्यात आलंय. 

Dec 13, 2016, 09:51 AM IST

झी २४ तास इम्पॅक्ट : बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन कारवाई

बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन कारवाई 

Dec 8, 2016, 10:22 PM IST

बोगस डॉक्टरांना चाप बसवण्यासाठी कायद्यात बदल

झी 24 तासने बोगस डॉक्टरांच्या मुद्द्याला हात घातल्यावर आता राज्य सरकारला जाग आली आहे.

Dec 8, 2016, 07:49 PM IST

केडीएमसीच्या आयुक्तांना जाग, अतिक्रमणावर कारवाईला सुरुवात

गेले काही महिने शांत असलेले केडीएमसी आयुक्त ई. रविंद्रन आता आक्रमक झालेत. कल्याण ते शीळफाटा या रस्त्यावरची अनधिकृत बांधकामं त्यांनी जमीनदोस्त केलीत. नवी मुंबईचे तुकाराम मुंढे आणि ठाण्याचे संजीव जयस्वाल यांच्या धडाकेबाज कारवाईनंतर रविंद्रन यांनाही आता जाग आल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झालीय.

Dec 8, 2016, 10:09 AM IST

२००० रुपयांच्या नोटांची दीड कोटींची रोकड जप्त

गोव्यामध्ये तब्बल दीड कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आलीय.

Dec 8, 2016, 08:37 AM IST

अलिबागमध्ये सीआरझेड कायद्याचे उल्लंघन, थळ समुद्रकिनारी कारवाई

अलिबाग तालुक्यातील थळ समुद्रकिनारी सरकारी जागेवर केलेल्या अतिक्रमण विरोधात कारवाई सुरु 

Dec 7, 2016, 11:50 PM IST

'सत्यम लॉज'वर कायदेशीर कारवाई कधी?

'सत्यम लॉज'वर कायदेशीर कारवाई कधी?

Dec 2, 2016, 06:22 PM IST