आफ्रिदीच्या भारत प्रेमाविषयीचं खरं कारण
मॅच फिक्सिंग स्कँडल ते कोच बॉब वूल्मर यांचा 2007 च्या वर्ल्ड कप दरम्यान झालेला मृत्यू. गेल्या काही वर्षांमध्ये पाकिस्तान क्रिकेट वादामध्येच राहिलं. पण या वादांपासून नेहमी लांब राहिलेला खेळाडू म्हणजे शाहिद आफ्रिदी.
Mar 14, 2016, 06:32 PM ISTसावधान... या सहा गोष्टींमुळे वाढतंय तुमचं वजन!
वजन कमी करण्यासाठी तुम्ही जिममध्ये जाणं, आपले आवडते पदार्थ दूर सारणं अशा अनेक गोष्टींचा प्रयोग स्वत:वर करत असाल... पण, तरीही वजन कमी होत नाही, अशी तुमची तक्रार असेल तर सावधान...
Mar 8, 2016, 01:26 PM ISTतुम्हाला इतरांपेक्षा जास्त मच्छर चावतात? कारण...
'एक मच्छर... साला एक मच्छर' असं म्हणत तुम्हीही अनेकदा मच्छरांच्या मागे मागे धावत असाल... पण, तुम्हाला माहीत आहे का की मच्छर इतरांहून एखाद्या व्यक्तीला अधिक त्रास देऊ शकतात... मग, यामागचं कारणंही जाणून घ्या...
Mar 8, 2016, 12:42 PM ISTबाथरुमसंबंधित या 4 गोष्टींमुळे येतात आर्थिक अडचणी
मुंबई : वास्तूच्या दुष्टीकोनातून तुमचं बेडरुम शिवाय तुमचं बाथरुम देखील महत्त्वपूर्ण आहे. जर तुमच्या बाथरुमला वास्तू दोष आहे तर याचा प्रभाव घरातील व्यक्तींच्या आरोग्यावर होतो आणि आर्थिक स्थितीवर देखील होतो. शौचालयाच्या बाबतीत या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.
Mar 4, 2016, 08:48 AM ISTजाणून घ्या, पैशांची नाणी पाण्यात फेकण्यामागचं 'सायन्टिफिक' कारण!
तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अनेक लोक पाण्यामध्ये पैसे फेकताना दिसतील... पण असं का करतात बरं... पण यामागचं खरं कारण किती लोकांना माहीत आहे, हा प्रश्नच आहे.
Mar 3, 2016, 12:34 PM IST...तर हे आहे केस पांढरे होण्यामागचं खरं कारण!
लंडन : आपल्यातील अनेकांचे केस ऐन तारुण्यातच पांढरे होतात.
Mar 3, 2016, 12:26 PM ISTतुमचा डोळा का लवतो ? काय आहेत त्याची कारणं
डोळा लवणे म्हणजे शकून किंवा अपशकून असल्याचं आपण नेहमीच ऐकतो. पण डोळा लवणे हे तसं फारच त्रासदायक असतं. डोळ्यांमधला मज्जातंतू किंवा स्नायू हलायला लागल्यामुळे तुमचा डोळा लवायला सुरुवात होते.
Feb 21, 2016, 09:59 AM ISTहे आहे 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल' बंद होण्यामागील खरे कारण
मुंबई : गेला महिनाभर कलर्स चॅनलवरील 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल' हा शो बंद होणार अशा बातम्या येतायत.
Jan 25, 2016, 01:19 PM ISTरणबीर-कॅटरिनाच्या ब्रेकअपमागे हे आहे खरं कारण
बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री कॅटरीना कॅफ यांच्यात आता कोणतंही रिलेशन राहिलेलं नाही. दोघांमध्येही ब्रेकअप झालं आहे. रणबीरने त्याचा कार्टर रोड येथील फ्लॅट देखील सोडला आहे. जेथे तो कॅटरीनासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होता. रणबीर आता त्याच्या आई-वडिलांसोबत राहत आहे.
Jan 18, 2016, 04:24 PM ISTपुरुष आपल्याहून वयानं मोठ्या महिलांकडे आकर्षित होण्याची ७ कारणं
विवाहाच्या वेळी मुलगा आणि मुलींच्या वयांत अंतर असायला हवं... मुलगा मुलीपेक्षा मोठाच असायला हवा... हे विचार आता मागे पडत चाललेत. आत्ताची तरुणाई रिलेशनशीपमध्ये अडकताना या गोष्टींचा फारसा विचार करत नाही... मानसिक आणि आर्थिक स्थैर्याचा जास्तीत जास्त विचार यामागे असतो.
Jan 9, 2016, 02:42 PM ISTफेसबूकपासून दूर न राहू शकण्याचं कारण
अनेकांनी फेसबूकपासून दूर राहण्याचं अनेक वेळा ठरवलं असेल पण तुम्हाला असं करणं शक्यच झालं नसेल. एक आठवडा होत नाही की तुम्ही फेसबूक प्रोफाईल चेक करताच. असं करणारे तुम्ही एकटेच नाही तर अनेक जण आहेत.
Dec 20, 2015, 05:47 PM ISTडोंबिवली : शुल्लक कारणावरून १५ वर्षाच्या मुलीची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 7, 2015, 09:39 PM ISTमहागाई वाढण्याचं खरं कारण
(जयवंत पाटील, झी २४ तास) महागाई वाढली, तूरदाळ वाढली, टॉ़मॅटो महागला, पालेभाज्या महागल्या असं सर्वत्र वाचण्यात येत आहे. न्यूज पेपर्स, न्यूज चॅनेल्स यात मागे नाहीत. पण महागाई का वाढतेय, याचं उत्तर शोधण्यास कुणीही तयार नाही.
Nov 19, 2015, 02:14 PM ISTप्रेम रतन धन पायो... न पाहण्याची दहा कारणं!
सूरज बडजात्या निर्मित 'प्रेम रतन धन पायो' या सिनेमानं पहिल्याच दिवशी कोटीच्या कोटी उड्डाणं घेतली असली तरी हा सिनेमा प्रेक्षकांसाठी डोकेदुखी ठरल्याचं अनेकांनी थिएटर बाहेर निघाल्यानंतर म्हटलंय. का घडलंय असं... त्याची कारणं आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
Nov 12, 2015, 09:30 PM IST