बुलेट ट्रेनसाठी फक्त ०.०१ टक्के व्याजदरावर जपानने दिलं कर्ज
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जापानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हस्ते मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं.
Sep 14, 2017, 12:09 PM ISTएअर इंडिया ३,२५० कोटी रूपयांचे कर्ज घेण्याच्या तयारीत
अगोदरच आर्थिक डबघाईत असलेली विमान कंपनी एअर इंडिया ही पुन्हा एकदा नव्याने कर्ज घेण्याच्या विचारात आहे. एअर इंडियाकडून तब्बल ३,२५० कोटी रूपयांचे कर्ज घेण्याबाबत चाचपणी सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Sep 13, 2017, 10:46 PM ISTबँकेच्या ग्राहकांचे हे अधिकार आहेत...जाणून घ्या
कर्ज नाकारण्याचा अधिकार जरी बँकेला असला, तरी कर्ज का नाकारले, याचे लेखी उत्तर ग्राहकाला देणे अनिवार्य आहे.
Sep 1, 2017, 07:12 PM ISTपरभणीत कर्जबाजारीपणाने ५ शेतक-यांच्या आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 19, 2017, 08:05 PM ISTकर्जमाफीसाठी १० लाख ११ हजार शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज
शासनाने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफीचे ऑनलाईन भरण्याची प्रकिया २४ जुलै २०१७ पासून सुरु झाली आहे. आतापर्यंत कर्जमाफीसाठी १० लाख ११ हजार शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज आल्याची माहती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.
Aug 16, 2017, 11:50 PM ISTखूशखबर! आता एटीएममधूनच मिळणार तुम्हाला लोन
लोकांची कर्ज काढतांना नेहमी तक्रार असते की कर्ज काढण्यासाठी बँकेत खूप वेळा जाव लागतं. पण आता तुम्हाला यापासून दिलासा मिळणार आहे. तुम्हाला १५ लाख रुपयांपर्यंतच लोन घेण्यासाठी बँकेत नाही जावं लागणार. एटीएममधूनच तुम्हा कर्जासाठी अर्ज करु शकता. अर्ज मंजूर झाला तर तुमच्या अकाऊंटमध्येच पैसे जमा होणार आहेत.
Aug 14, 2017, 01:53 PM ISTलालबागच्या राजाला कर्ज कशाला?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 6, 2017, 02:31 PM ISTलालबागचा राजा मंडळाला हवं होतं पावणेसहा कोटींचं कर्ज
मुंबईतील सर्वाधिक श्रीमंत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणून लालबागच्या राजाची ओळख. दरवर्षी सरासरी १५ ते १६ कोटी रुपयांची देणगी गोळा होणा-या या मंडळाला हवं होतं ५ कोटी ८० लाखांचे कर्ज.
Aug 6, 2017, 09:08 AM ISTरत्नाकर गुट्टेंना अटक का होत नाही? धनंजय मुंडेंचा सवाल
गुट्टेनं परभणी येथील एका शेतक-याच्या अडीच एकर जमीनीवर तब्बल 502 कोटी रुपये कर्ज उचललं आहे.
Jul 28, 2017, 05:46 PM ISTशेतकऱ्यांचे 'दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ'- मुख्यमंत्री
शेतकऱ्यांचे 'दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ'- मुख्यमंत्री
Jul 27, 2017, 04:08 PM ISTकर्जमाफी : अजित पवारांची शिवसेनेला सरकार स्थापनेची ऑफर
शेतकरी कर्जमाफीवरुन विधिमंडळात विरोधक चांगलेच आक्रमक झाले. विधानसभा आणि विधान परिषदेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेला थेट सत्तास्थापनेची ऑफर दिली.
Jul 25, 2017, 08:29 PM ISTजळगाव : खोट्या कागदपत्रांवर ९५ लाखांचे कर्ज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 22, 2017, 08:45 PM ISTशेतकऱ्यांच्या नावे कर्ज घेतल्याचा रत्नाकर गुट्टेंवर आरोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2017, 08:28 PM ISTअजित पवारांचा शिवसेनेला चिमटा तर पवार सरकारवर कडाडलेत
राज्य सरकारमध्ये राहून शिवसेनेची बँकासमोर ढोल वाजवण्याची घोषणा म्हणजे निव्वळ ढोंगीपणा आहे, असे सांगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली.
Jul 8, 2017, 11:29 AM ISTशेतकऱ्याच्या नावानं कर्जाची लूट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 6, 2017, 06:59 PM IST