कोरोना लढाईत धारावी मॉडेल संपूर्ण देशासाठी मार्गदर्शक- उद्धव ठाकरे
एवढ्या मोठ्या झोपडपट्टीत आज रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२ टक्क्यांवर गेले असून आज ॲक्टीव्ह केसेसची संख्या फक्त १६६ आहे.
Jul 11, 2020, 04:33 PM ISTधारावीने कोरोनाचा तीव्र प्रादुर्भाव रोखला; WHOच्या प्रमुखांकडून कौतुक
कोरोनाचे संकट यशस्वीपणे परतवून लावणाऱ्या जगातील काही भागांचा उल्लेख केला
Jul 10, 2020, 10:27 PM ISTलोक नियम पाळत नसतील तर लॉकडाऊन करावेच लागणार- अजित पवार
आता नव्याने लॉकडाऊन करतोय म्हणजे पहिलं लॉकडाऊन चुकलं, असा अर्थ होत नाही
Jul 10, 2020, 06:56 PM ISTLockdown: 'पुणेकरांनो, काय खरेदी करायची असेल ती आत्ताच करुन घ्या'
लॉकडाऊनच्या पहिल्या पाच दिवसांत निर्बंध हे अत्यंत कडक असतील.
Jul 10, 2020, 05:06 PM ISTकोरोनाला साधा ताप म्हणणाऱ्या ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची टेस्ट पॉझिटिव्ह
ब्राझीलमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग किंवा लॉकडाऊन करण्यासही बोल्सोनारो यांचा विरोध होता.
Jul 7, 2020, 11:48 PM ISTअरे व्वा .... धारावीत आज कोरोनाचा केवळ एकच नवा रुग्ण
आता धारावी परिसरावरील कोरोनाचे गंडांतर दूर झाल्याचे दिसत आहे.
Jul 7, 2020, 07:41 PM ISTमोठी बातमी: कल्याण-डोंबिवलीत प्रत्येक प्रभागात क्वारंटाईन सेंटर उभारणार
कल्याण आणि डोंबिवलीत चाचण्यांची संख्या वाढवण्यात आल्यामुळे कोरोना रुग्णांचा आकडा वाढला आहे.
Jul 7, 2020, 06:18 PM ISTकोरोनाची लस तीन महिन्यांत येणार; केंद्रीय आयुष मंत्र्यांचा दावा
आता केवळ अंतिम टप्प्यातील गोष्टी बाकी असल्याचे श्रीपाद नाईक यांनी सांगितले.
Jul 5, 2020, 02:47 PM ISTधोका वाढला; भारतात एका दिवसात २४८५० नव्या कोरोना रुग्णांची नोंद
रुग्णांच्या या झपाट्याने वाढणाऱ्या संख्येमुळे देशातील आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
Jul 5, 2020, 10:28 AM ISTठाण्यात कोरोनाचा धोका वाढला; एक्टिव्ह रुग्णसंख्येत मुंबईलाही टाकले मागे
Most Corona Patient Found In Thane
Jul 4, 2020, 05:20 PM ISTडोंबिवली । कल्याण-डोंबिवलीत लॉकडाऊमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
No Social Distance Follow In Kalyan Dombivali
Jul 4, 2020, 05:15 PM ISTकल्याण, डोंबिवलीतील रुग्णालयांमध्ये अतिरिक्त ऑक्सिजन साठा ठेवावा- मनसे
ऑक्सिजन सिलिंडर संपल्यानंतर तब्बल तीन तास सिलिंडरची प्रतीक्षा करावी लागली.
Jul 4, 2020, 02:59 PM ISTदेशात कोरोना रुग्णवाढीचा नवा उच्चांक; २४ तासांत कोरोनाचे २२७७१ रुग्ण वाढले
देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही जास्त आहे.
Jul 4, 2020, 10:59 AM ISTठाणे जिल्हा डेंजर झोनमध्ये; एक्टिव्ह रुग्णसंख्येत मुंबईलाही टाकले मागे
रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे ठाणे शहर पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे.
Jul 4, 2020, 10:06 AM IST'१५ ऑगस्टपर्यंत देशी लस आणायचा ICMR चा अट्टाहास धोकादायक आणि मूर्खपणाचा ठरेल'
'एखादी लस वापरताना कार्यक्षमता आणि सुरक्षा या दोन्ही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.'
Jul 4, 2020, 09:50 AM IST