कपिल सिब्बल आमचे प्रतिनिधी नसून राजकारणी
अयोध्येतील वादग्रस्त भूमीवरुन सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या सुनावणी दरम्यान या खटल्याची सुनावणी 2019 लोकसभा निवडणुकीपर्यंत टाळण्याच्या कपिल सिब्बल यांच्या विनंतीवर सुन्नी बोर्डाने सवाल उपस्थित केलाय.
Dec 7, 2017, 01:37 PM ISTअयोध्येच्या मुद्द्यावरून मोदींचा सिब्बल यांच्यावर निशाणा
गुजरातच्या रणसंग्रामात पुन्हा एकदा अयोध्येचा मुद्दा प्रकर्षानं समोर आलाय.
Dec 6, 2017, 10:59 PM ISTअहमदाबाद | अयोध्येच्या मुद्द्यावरून मोदींचा सिब्बल यांच्यावर निशाणा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 6, 2017, 10:54 PM IST'नरेंद्र मोदी खरे हिंदू नाहीत'
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या सोमनाथ मंदिर भेटीवरून मोठा वाद सुरु आहे.
Nov 30, 2017, 09:16 PM ISTमुडीजच्या पतमानांकनाचा परिणाम, सेन्सेक्सने घेतली उसळी
शेअरबाजारातील सेंन्सेक्स आणि निफ्टी या निर्देशांकामध्ये चांगलीच वाढ झाली.
Nov 19, 2017, 08:46 PM IST'तीन तलाक'वरच्या बंदीचं राहुल गांधींकडून स्वागत पण सिब्बल म्हणतात...
'तीन तलाक'ला सर्वोच्च न्यायालयाकडून सहा महिन्यांची स्थगिती देण्यात आलीय.
Aug 22, 2017, 09:32 PM ISTट्रिपल तलाक : कोर्टाच्या निर्णयावर कॉंग्रेसची प्रतिक्रीया काय?
घटनाबाह्य आणि मनमानी असल्याचे सांगत सुप्रीम कोर्टाने इस्लाममधील 'ट्रिपल तलाक'वर ऐतिहासिक निर्णय दिला. न्यायालयाच्या या निर्णयावर राजकीय पक्षांतून वेगवेगळ्या प्रतिक्रीया येत आहेत. देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसनेही कोर्टाच्या निर्णयावर प्रतिक्रीया दिली आहे.
Aug 22, 2017, 04:24 PM ISTभाजप सरकारने काळा पैसा पांढरा केला : काँग्रेस
भाजप सरकारने काळा पैसा पांढरा केल्याचा थेट आरोप काँग्रेसने केला आहे. नोटाबंदी नंतर आजची परिस्थिती गंभीर, बॅकेत जमा झाले जितके सांगितले तितके जमा. यावरून काळापैसा सगळा पांढरा झाला आहे. भाजपच्या माध्यमातून पांढरा झाला असा आमचा आरोप, असा हल्लाबोल काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केला.
Jan 7, 2017, 05:52 PM ISTनोटबंदीचा सर्वाधिक त्रास मुस्लिमांना - कपिल सिब्बल
देशभरात सध्या नोटबंदीचा निर्णय चांगलाच चर्चेत आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेता कपिल सिब्बल यांनी नोटबंदीच्या निर्णयाला मुस्लिमांशी जोडलं आहे. मोदी सरकारच्या नोटबंदी निर्णयाचा सर्वात जास्त त्रास हा मुस्लिमांना होत असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
Nov 27, 2016, 07:46 PM ISTराजकारणानंतर आता 'बॉलिवूड'मध्ये एन्ट्री...
राजकारण आणि बॉलिवूड... तसं पाहिलं तर ही दोन्ही क्षेत्रांची टोकं वेगवेगळी... अनेक कलाकार राजकारणात येतात तसेच काही राजकारणी सिनेमासृष्टीत येत आहेत. आता त्याता माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांचीही भर पडलीय... सिब्बल लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहेत.
Jun 3, 2016, 08:21 PM ISTकपिल सिब्बल यांच्याकडून नरेंद्र मोदी यांची स्तुती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 9, 2015, 02:05 PM ISTमाजी केंद्रीय मंत्र्याने घेतलं 16 लाखाचं भाड्याचं घर
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल आता महिन्याला 16 लाख रूपयाच्या भाड्याच्या घरात राहणार आहेत.
Jun 24, 2014, 05:17 PM ISTकोक्राझारमधील हत्याकांडाला मोदीच जबाबदार - सिब्बल
कोक्राझारमधील हत्याकांडाला नरेंद्र मोदीच जबाबदार आहेत. मोदींमुळे देशात जातियवाद फोफावणार आहे, असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे नेते कपील सिब्बल यांनी केला आहे. त्यामुळे भाजपकडून तिखट प्रतिक्रीया व्यक्त होण्याची शक्यता आहे.
May 3, 2014, 02:44 PM IST‘कलम ३७७’बाबत सरकारचा विचार सुरू - कायदेमंत्री
समलिंगी संबंध गुन्हा असू नये यासाठी सरकार सर्व पर्यायांवर विचार करत असल्याचं कायदेमंत्री कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे.
Dec 12, 2013, 03:35 PM ISTफिक्सिंगबाबत नवा कायदा आणणार - सिब्बल
आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील `स्पॉट फिक्सिंग`चा घोडेबाजार उघड झाल्याच्या पार्श्ववभूमीवर केवळ क्रिकेटच नव्हे, तर सर्वच प्रकारच्या क्रीडा स्पर्धांमधील अशा गैरकृत्यांना रोखण्यासाठी एक स्वतंत्र आणि सर्वंकष नवा कायदा करण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारतर्फे कायदामंत्री कपिल सिब्बल यांनी जाहीर केले.
May 26, 2013, 07:57 AM IST