कपिल देवच्या सार्वकालिक टीमचा कॅप्टन धोणी!
माजी भारतीय कॅप्टन कपिल देवने भारतीय टीमला प्रथम विश्वचषक मिळवून दिला आहे. या दिग्गज क्रिकेटरने ज्या सार्वकालिक भारतीय वन डे टीमची निवड केली आहे, त्यात मात्र कर्णधारपद स्वतःकडे न ठेवता चक्क धोणीला दिलं आहे.
Aug 15, 2013, 06:57 PM ISTतो दिवस, कपिल देव आणि १९८३ वर्ल्ड कप!
भारतीय लिजंडरी कॅप्टन कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय टीमने १९८३ वर्ल्ड कप फायनलमध्ये बलाढ्य वेस्ट इंडिजचा पराभव करत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली होती... भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच वर्ल्ड कप जेतेपद जिंकणा-या टीम इंडियाच्या या कामगिरीला २५ जून रोजी ३० वर्ष पूर्ण होत आहेत.
Jun 26, 2013, 09:57 AM ISTपहिल्या दौऱ्यात सचिनने नेली अभ्यासाची पुस्तकं
सचिनच्या वाढदिवसानिमित्त भारताचे माजी कॅप्टन कपिल देवने सचिन तेंडुलकरच्या पहिल्या दौ-याच्या आठवणींना उजाळा दिला.
Apr 25, 2013, 09:02 PM ISTकपिल देव यांची धोनीवर टीका
माजी भारतीय कर्णधार कपिल देव यांनी महिंदरसिंग धोनीवर टीका केली आहे. धोनीचे काही निर्णय पूर्वग्रहदुषित असल्याने त्याच्याबद्दल त्यांनी शंका व्यक्त केली आहे. मागच्या वर्षी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर धोनीच्या काही निर्णयांबद्दल कपिल देव यांनी शंका व्यक्त केली.
Mar 5, 2012, 01:45 PM ISTसचिन तेंडुलकरला पर्याय नाही- वेंगसरकर
सचिन तेंडुलकर याने वन-डे क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी या कपिल देव यांच्या विधानाचा भारताचे माजी कॅप्टन दिलीप वेंगसरकर यांनी चांगलाच समाचार घेतला. वेंगसरकर म्हणाले की सचिनसारख्या चँपियन खेळाडूला या बाबतीत कुणाच्याही सल्ल्याची गरज नाही.
Feb 23, 2012, 06:50 PM ISTसचिनने आता रिटायर व्हावं- कपिल देव
सचिन तेंडूलकरनं वनडेतून रिटायर व्हावं असा सल्ला कपिल देवनं दिला आहे. वीस वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्यावर आता सचिननं थांबायला हवं.
Feb 21, 2012, 08:37 AM ISTधोनीच्या बॅटची गिनीज बुकात
वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये तळपलेल्या महेंद्रसिंग धोनीच्या बॅटची नोंद गिनीज बुकात झाली आहे. वर्ल्ड कपमध्ये धोनीने वापरलेली बॅट ही जगातली मोस्ट एक्सपेन्सिव्ह बॅट ठरली आहे. ७२ लाख रुपयांना या बॅटचा लिलाव झाला होता आर. के ग्लोबल्स या कंपनीने धोनीची बॅट तब्बल ७२ लाखांना विकत घेतली.
Nov 19, 2011, 10:32 AM IST