एसटी पुलावरून कोसळून ३ ठार, ३८ जखमी
सातारा जिल्ह्यातील वर्धनगड घाटात आज एसटी कोसळून झालेल्या अपघातात तीन ठार तर ३८ प्रवासी जखमी झालेत. ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. बसचालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला.
Aug 23, 2013, 03:28 PM ISTपुण्यात माथेफिरूनं ७ जणांना चिरडलं
स्वारगेट बस टेपोतून एका माथेफिरूने एसटी पळविली. तो एवढ्यावर न थांबता त्याने १० तो १२ जणांना चिरडले. या प्रकारामुळे पुणे शहर हादरले आहे. निलायम सिनेमाजवळ पोलिसांनी एसटी अडवली. मात्र, त्यापूर्वी त्यांने एसटीने २२ जणांना उडविले.
Jan 25, 2012, 02:52 PM ISTएसटीची बाइकला धडक, तिघे ठार
कळवण-वणी मार्गावर एसटी बस आणि मोटरसायकल यांच्यात मंगळवारी रात्री झालेल्या अपघातात बालकासह एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्देवी मृत्यू झाला.
Oct 2, 2011, 02:26 PM IST