हृतिकचं एफबी अकाऊंट हॅक, हॅकरने केलं....
मुंबईः बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनचं फेसबुक अकाऊंट हॅक करण्यात आलंय, दरम्यान हॅकर तरुणाने हृतिकच्या नावाने हजारोंशी लाईव्ह चॅट केलंय.
हृतिकने ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली आहे. अकाऊंट हॅक केल्यानंतर चाहत्यांशी लाईव्ह चॅट करायला देखील सुरुवात केली. विशेष म्हणजे हजारो चाहत्यांनी हॅकरसोबत लाईव्ह चॅट केली.
Sep 6, 2016, 11:59 PM ISTप्रत्येकाने 'एफबी'वर शेअर करावा असा व्हिडीओ
अनेक वेळा आपला गैरसमज कसा होता, किंवा आपल्या आजूबाजूचे लोक आपल्यासाठी किती महत्वाचे असतात.
Jul 27, 2016, 10:51 PM IST