कांदा-बटाटा उत्पादकांवरची बंधनं सैल; दलालांना चाप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 2, 2014, 08:44 PM ISTएपीएमसी FSI घोटाळ्याचे गौडबंगाल काय?
मुंबई कृषी उत्पन्न समितीचे संचालक मंडळ बरखास्त करण्याला स्थगिती देण्यात आली आहे. जर घोटाळा झाल्याचा निष्कर्ष पणन संचालकांनी काढला होता तर मग मंत्र्यांनी या आदेशाला स्थगिती देण्यामागचे गौडबंगाल काय, असा प्रश्न आता उपस्थित होतोय.
Jun 27, 2014, 08:11 PM ISTएपीएमसी संचालक बरखास्तीला पणनमंत्र्यांची स्थगिती
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची 138.10 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी समितीचे (एपीएमसी) संचालक मंडळ गुरुवारी पणन संचालकांनी बरखास्त केले होते. या बरखास्तीला पणनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी स्थगिती दिली आहे. या घोटाळ्यात मंत्री शशिकांत शिंदे यांचेही नाव होते. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात होता. आता या बरखास्तिला स्थगिती मिळाल्याने प्रशासक नेमण्याचे संकट टळले आहे.
Jun 27, 2014, 04:20 PM IST