पुणे आरटीओमधील एजंटांचा विळखा सुटला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 17, 2015, 09:05 PM ISTपुणे आरटीओमधील एजंटांचा विळखा अखेर उठला
पुणे आरटीओला पडलेला एजंटांचा विळखा अखेर उठलाय.'झी मीडिया'नं याबाबत स्टिंग ऑपरेशन करून आरटीओमधला एजंटांचा वावर दाखवला होता.
Jan 17, 2015, 07:02 PM ISTआरटीओमधून एजंट्स होणार हद्दपार, परिवहन आयुक्तांचा इशारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 15, 2015, 02:47 PM ISTआरटीओमधून एजंट्सना ४८ तासात हद्दपार करा - परिवहन आयुक्त
राज्यातल्या वाहनचालकांसाठी एक गुडन्यूज. आता 'आरटीओ' एजंटच्या विळख्यातून मुक्त होणार आहे. 'आरटीओमधून एजंट्सना हद्दपार करा असं फर्मान परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी सोडलंय.
Jan 15, 2015, 12:54 PM IST'केबीसी' कंपनीच्या एजंटचा हृदयविकाराने मृत्यू
केबीसी या कंपनीचे वसमत येथील एजंट बालाजी रुख्माजी गुजेवार यांचा हृदयविकाराने मंगळवारी रात्री मृत्यू झाला. त्यांची पैसै तिप्पट करून देण्याची प्रलोभने दाखवून फसवणूक झाल्याचं सांगण्यात येत आहे.
Jul 16, 2014, 10:12 PM ISTफाटक्या नोटा बदलणाऱ्यांची चांदी
रिझर्व्ह बँकेने २००५ आधीच्या नोटा बँकेत जमा करण्याची विनंती नागरिकांना केली आहे. चलनातून २००५ पूर्वीच्या नोटा काढून टाकण्याचा हा प्रयत्न असल्याचं सांगण्यात येत आहे.
Feb 19, 2014, 04:51 PM ISTसेक्स रॅकेट : कोण आहे ही कल्याणी देशपांडे
पुण्यातल्या पाषाण सुस रोडवर राहणाऱ्या ५० वर्षीय कल्याणी देशपांडे हिचा मुख्य व्यवसाय आहे वेश्याव्यवसायासाठी मुली पुरवणं...
Oct 11, 2013, 06:41 PM ISTपुणे रेल्वे स्टेशनवर तिकिटांचा काळा बाजार
पुणे रेल्वे स्थानकावर सध्या चलती सुरु आहे ती अनधिकृत तिकीट एजंटांची... रेल्वे स्थानकाच्या आवारातच अनधिकृत एजंटांचा तिकिटांचा काळा बाजार सुरु आहे. तीही राजरोसपणे...
May 22, 2013, 05:31 PM ISTबिल्डरचा पोलिस एजंट, रहिवाशांशी करतोय सेटलमेंट!
एका बिल्डरधार्जिण्या एसीपीनं स्वत:च्या स्वार्थासाठी झोपडपट्टीधारकांवर दबाव आणायला सुरूवात केलीय. अनिल कराडे असं या पोलीस अधिका-याचं नाव आहे. विलेपार्ले पूर्व भागातील आंबेडकर नगर परिसरातील जागा बिल्डरला द्यावी यासाठी एजंट बनून सेटलमेंट करण्याचं काम कराडे करतोय.
Jun 18, 2012, 02:57 PM IST'रेल्वे' तिकीटांचा काळा बाजार!
मुंबईच्या नागपाडा परिसरातल्या एका कार्यालयावर छापा मारुन आरपीएफने १ लाख ६ हजार रुपये किमतीची १२६ रेल्वे तिकीटं जप्त केली आहेत.
Feb 2, 2012, 04:09 PM IST