एकादशी

Ashadhi Ekadashi 2023: आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठलाची महापूजा! एकनाथ शिंदेंनीच सांगितलं विठूरायाकडे काय मागितलं

Ashadhi Ekadashi Maha Puja Live Updates: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सपत्नीक विठूरायाची पूजा केली. यावेळी शिंदे यांचे वडील, मुलगा, सून आणि नातूही उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी विठूरायाकडे कोणतं मागणं मागितलं यासंदर्भातील माहितीही दिली. पाहूयात याच सोहळ्याचे काही खास फोटो...

Jun 29, 2023, 06:59 AM IST

आषाढी एकादशीआधी श्री विठ्ठल रुक्मिणी मुर्तींना वज्रलेप

सावळ्या विठुरायाची मूर्तीही ही अनेक शतकांपूर्वीची आहे. 

Jun 5, 2020, 09:47 AM IST

अमेरिकेने एकादशीला यान सोडल्याने यशस्वी झाले- संभाजी भिडे

अमेरिकेने भारतीय कालगणनेनुसार एकादशीला यान सोडल्याने ते यशस्वी झाल्याचे वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी केले आहे. 

Sep 9, 2019, 03:47 PM IST

एकादशी असल्याने बकऱ्याची कुर्बानी न देण्याचा ऐतिहासिक निर्णय

पंढरपूरच्या मुस्लिम समाजाने बकऱ्याची कुर्बानी न देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय. 

Aug 22, 2018, 06:39 PM IST
PT2M40S

पंढरपूर | एकादशीनिमित्त चोख पोलीस बंदोबस्त

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 22, 2018, 08:21 PM IST

अहमदनगर | एकादशी सोहळ्यासाठी वारकरी मार्गस्थ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 11, 2017, 08:02 PM IST

एकादशीच्या दिवशी ही चार कामे कधीही करु नका...

आज चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी आहे. शास्त्रात या एकादशीला कामिका एकादशी असेही म्हटले जाते. 

Apr 7, 2017, 01:13 PM IST

एकादशीच्या दिवशी भात का खात नाहीत?

पद्यपुराणानुसार एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या अवतारांची पूजा केली जाते. या दिवशी मनोभावे पुजा केल्यास मोक्षप्राप्ती होते. तसेच यहजारो यज्ञ केल्याने जितके पुण्य मिळते तितके पुण्य या दिवशी दान केल्याने मिळते. 

Jul 15, 2016, 12:21 PM IST

चुकूनही एकादशीच्या दिवशी या वस्तूंचे सेवन करु नका

भगवान विष्णूच्या व्रतापैकी एकादशीचे व्रत महत्त्वपूर्ण मानले जाते. एकादशी वर्षातून १४ वेळा येते. शास्त्रानुसार, या दिवशी उपवास केल्यास मनातील इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते. 

Jun 16, 2016, 10:10 AM IST

पूनम पांडे करून भागली, अन् देवपूजेला लागली

आपल्या वायफळ बडबडीने सदैव बातम्यांमध्ये झळकणारी पूनम पांडे एकादशीला विठ्ठल भक्तीत दंग झाली आहे. करून करून भागली आणि देवपूजेला लागली अशीच गत आता पूनम पांडेची झाली आहे.

Jul 1, 2012, 11:30 PM IST