ऊस दराबाबतची दुसरी बैठकही निष्फळ
ऊस दर ठरवण्याबाबत मंगळवारी दुसरी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीतही दराबाबतचा निर्णय होऊ शकलेला नाही.
Nov 1, 2016, 08:49 PM ISTऊसदरासाठीची पहिली बैठक निष्फळ, संघर्ष पुन्हा अटळ?
कोल्हापुरात ऊस दरासाठी बोलवली पहिली बैठक निष्फळ ठरली आहे.
Oct 30, 2016, 09:16 PM ISTऊस पेटणार की वाद मिटणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 28, 2016, 12:39 AM ISTऊस दराबाबत पुकारलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन मागे
ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेले आंदोलन मागे घेतले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली आहे.
Dec 19, 2015, 07:45 AM ISTऊसाच्या दरासाठी राजू शेट्टींची स्वाभिमानी संघटना रस्त्यावर
ऊसाच्या दरासाठी राजू शेट्टींची स्वाभिमानी संघटना रस्त्यावर
Oct 16, 2015, 08:15 PM IST'मंत्रिपदाच्या लोभापायी राज्यातले ऊस आंदोलक गायब'
'मंत्रिपदाच्या लोभापायी राज्यातले ऊस आंदोलक गायब'
Mar 27, 2015, 08:37 PM ISTऊसाच्या दरासाठी १७ दिवसांचं आंदोलन मागे
ऊसाच्या दरासाठी १७ दिवसांचं आंदोलन मागे
Dec 27, 2014, 09:38 AM ISTऊस दरासाठी सुरू आहे अर्धनग्न आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 21, 2014, 07:39 PM ISTऊस दरासाठी कोल्हापुरात शेतकरी आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 12, 2014, 08:47 PM ISTऊसाला भाव मिळलाय पाहिजे - राजू शेट्टी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2014, 10:39 PM ISTऊस दरवाढीसाठी कायदा करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय
ऊस दरावरून दरवर्षी होणारे आंदोलन लक्षात घेऊन आता ऊस दर ठरवण्यासाठी कायदा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलाय आहे. यापुढे ऊसाला कारखान्याच्या उत्पन्नाच्या आधारावर दर देण्यात येणार आहे.
Dec 4, 2013, 09:30 PM ISTऊस दराचा तिढा सुटणार!
राज्यात दरवर्षी निर्माण होणारा ऊसदराचा तिढा सोडवण्यासाठी रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार ऊस नियंत्रण मंडळाची स्थापना केली जाणार आहे. ऊस, साखर, गाळप हंगाम, नैसर्गिक परिस्थितीचा आढावा घेण्याचे कामही हे मंडळ बघणार आहे. ऊस दरावरील तोडग्याबरोबरच शेतकरी संघटनेची ऊर्जा कमी करण्याचा प्रयत्नही या निर्णयातून होणार आहे.
Aug 3, 2013, 04:50 PM ISTआंदोलन करून नुकसान का करता?- मुख्यमंत्री
ऐन दिवाळीमध्ये ऊसदराचा वाद पेटला आहे. यासाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जातीय रंगही चढू लागला आहे आणि एकीकडे हे आंदोलन हिंसक वळणावरही आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शेतकरी संघटनेच्या शिष्टाचाऱ्यांकडे हे आंदोलन ताबडतोब थांबवावं अशी विनंती केली आहे.
Nov 14, 2012, 10:11 AM IST