आपले दात पांढरे शुभ्र ठेवण्यासाठी हे उपाय करा
दात शुभ्र असणे फार गरजेचे आहे. काही जण इतरांविषयी दाताच्या रंगावरून निष्कर्ष काढतात. म्हणून हे उपाय करा आणि पांढरे शुभ्र दात ठेवा.
Jan 24, 2016, 04:42 PM ISTचांगली झोप येण्यासाठी हे चार उपाय करा
मुंबई : चांगली तब्येत हवी असेल, तर तितकीच चांगली झोपही मिळणे आवश्यक आहे.
Jan 22, 2016, 08:45 PM ISTदारू सोडवण्याचे सोपे उपाय
दारू हा विषय आजकाल दुर्देवाने तरूणांमध्ये फॅशनच्या स्तरावर पाहिला जातो, मात्र दारू ही शरीरासाठी सर्वात घातक आहे. दारू पिण्याची सवय पडली तर ती सोडवणे अत्यंत कठीण आहे. दारूमुळे एक व्य़क्ती नाही तर संपूर्ण परिवार उध्वस्त होण्याची वेळ येते.
Jan 20, 2016, 10:53 AM ISTवजन कमी करण्यासाठी 5 सोपे उपाय
वजन वाढणे ही आता समस्या झाली आहे, अनेकांना या समस्येने ग्रासलं आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळे प्रयोग करत असतात. पण तरीही काही विशेष फरक पडत नाही. पण आम्ही तुम्हाला ५ घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याच्या वजन कमी करण्यासाठी आणि वजन वाढण्यासाठी फायदा होईल.
Jan 19, 2016, 10:10 PM ISTहा सोपा उपाय केला, तर घरातून पाल पळून जाते
पाल हा शब्द घरात कुणी ऐकला तरी सर्वांना पालीची भीती वाटते, पाल अंगावर पडली तर अनेकांना काम फुटतो.पालीला हाकलण्यासाठी विषारी लिक्विड उपलब्ध आहेत, पण त्याच्या वापर करताना कुणी दिसत नाही, विषारी लिक्विड असल्याने ते वापरले जात नसावे.
Jan 12, 2016, 09:31 PM ISTयुवा दिन स्पेशल : शिक्षणाचा स्तुत्य 'उपाय'!
आपल्या 'युवा देशा'तील तरुणांनी विविध शिखरं पादाक्रांत केली आहेत. देश प्रगती करतोय... पण देशाचं भविष्य असणारी परंतु खेडेगावात, झोपडपट्टीत आणि फुटपाथवर राहणारी हजारो मुलं आजही शिक्षणापासून वंचित आहेत. अशाच मुलांना शिकविण्यासाठी अनेक तरुण-तरुणी सरसावले आहेत. ‘उपाय’ या संस्थेनं सुरू केलेल्या कार्यात असंख्य 'युवा स्वयंसेवक' घडलेत. शहर आणि परिसरातील १८ सेंटर्समध्ये तब्बल १२०० मुलांना शिकविण्याचं काम हे तरुण करतायत.
Jan 12, 2016, 12:59 PM ISTओठ काळे पडल्यास हे आहेत घरगुती उपाय
हिवाळ्यात ओठ फाटणे, कोरडे पडणे यासारख्या समस्या उद्भवतात. तेही आपल्याला आवडत नाही पण जर ओठ काळे पडले असतील तर ते किती खराब दिसतात. लिपस्टीकच्या जास्त प्रमाणात लावल्यामुळे ओठ काळे पडतात.
Jan 10, 2016, 11:19 PM ISTलग्नाआधी नवरदेव पळाला, पण त्यांनी उपाय काढला
लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने पळ काढला, लग्नाची तयारी झाली होती, तेव्हा काही लोकांनी मध्यस्थी करत, दुसरी बोलणी सुरू झाली आणि ऐन वेळेस त्या मुलीचं लग्न दुसऱ्या मुलाशी लावून देण्यात आलं.
Dec 30, 2015, 04:32 PM ISTडोळ्यांखालच्या डार्क सर्कल्सपासून घरच्या घरी मुक्ती मिळवा!
डोळ्यांखाली जमलेली काळी वर्तुळं हटवण्यासाठी तुम्ही अनेक प्रयोग आपल्या चेहऱ्यावर करून पाहिले असतील... ही काळं वर्तुळं शरीरात पोषक तत्त्वांचा अभाव, अपूर्ण झोप, मानसिक तणाव किंवा जास्त काळ कम्प्युटरवर काम केल्यामुळे डोळ्यांखाली जमा होतात. पण, चेहऱ्यावरचे हे निशाण दूर करायचे असल्यास उत्तम झोप तर काढाच... पण, आम्ही तुम्हाला आणखीही सोपे आणि घरगुती उपाय सांगतोय, त्यांचाही वापर करा आणि चेहरा तजेलदार बनवा.
Dec 17, 2015, 10:49 PM ISTवजन कमी करण्यासाठी हे काही घरगुती उपाय
लठ्ठपणामुळे शरीर हे अनेक रोगांचे घर असते. लठ्ठपणा वाढविल्याने अनेक प्रकारचे रोग फार लवकर होऊ शकतात. लठ्ठपणा म्हणजेच शरीराची अधिक चरबी वाढणे. तुम्ही जिमला नाही जाऊ शकला तरीही घाबरण्याचे कारण नाही. कारण तुम्ही घरीच आपले वजन कमी करू शकतात.
Nov 30, 2015, 04:32 PM ISTआयुर्वेदाकडे रात्री उशीरा झोपणाऱ्यांबद्दल उपाय
मोठ्या शहरांमध्ये लाईफ स्टाईल मोठ्या प्रमाणात बदललं आहे, यामुळे रात्री झोपण्यास उशीर होतो, मुंबई, पुण्यासारख्या शहरात रात्री उशीरापर्यंत काम करावे लागते, किंवा रात्रपाळी करावी लागते अशा लोकांची संख्या देखील मोठी आहे.
Nov 9, 2015, 09:03 PM IST'ऑक्टोबर हिट'चा आरोग्यावर दुष्परिणाम टाळण्यासाठी...
'ऑक्टोबर हिट'चा आरोग्यावर दुष्परिणाम टाळण्यासाठी...
Oct 9, 2015, 01:17 PM ISTलहान बाळाने उंचावरून खाली न पडण्यासाठी केला उपाय
यू-ट्यूबवर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या लहान मुलाची हुशारी पाहिली तर तुम्ही तोंडात बोट घातल्याशिवाय राहणार नाही.
Oct 1, 2015, 09:15 PM IST