मुंबई शहर आणि उपनगरांत जोरदार पाऊस
मुंबई आणि उपनगरात हा पाऊस होत आहे. वीजेच्या कडकडाटासह पाऊस होत आहे.
Sep 14, 2017, 08:20 PM ISTमुंबई आणि उपनगरात मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह पाऊस
२९ ऑगस्टला मुसळधार कोसळून दडी मारून बसलेला पाऊस मुंबईत मध्यरात्री मात्र प्रचंड कोसळला. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने मुंबईला मध्यरात्री झोडपून काढले.
Sep 13, 2017, 09:29 AM ISTमुंबई | मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 13, 2017, 09:24 AM ISTमुंबईत संततधार तर उपनगरात पावसाचा जोर कायम
दीर्घ विश्रांतीनंतर परतलेल्या पावसाची मुंबईत दिवसभर संततधार सुरु होती. विशेषतः उपनगरात पावसाचा जोर जास्त होता. पावसामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली तर काही ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या.
Aug 21, 2017, 10:26 AM ISTमुंबईच्या उपनगरांतही सुटीच्या दिवशी पावसाची धमाल
असल्फा मेट्रो स्टेशनच्या खाली पुन्हा एकदा पाणी तुंबल्याचं चित्र पाहावयास मिळतं आहे.
Aug 19, 2017, 12:17 PM ISTमुंबई आणि उपनगरांना जोडणाऱ्या महल उड्डाणपुलासाठी करावी लागणार प्रतिक्षा
मुंबई शहर आणि उपनगरच्या सीमेवर असलेला महत्वाचा अमर महल उड्डाणपूल वाहतुकीकरता पूर्णपणे खुला होण्यास आणखी सात महिने लागणार आहेत.
Aug 7, 2017, 09:30 AM ISTमुंबईसह उपनगरात पावसाची दमदार बॅटींग
आज सकाळपासून मुंबई आणि उपनगरात विशेषतः कल्याण, डोंबिवली, ठाणे परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. तूर्तास रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूकीवर परिणाम झालेला नाही. पण पावसाचा जोर असाच राहिला तर कामावर निघालेल्या मुंबईकरांना पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
Jul 17, 2017, 08:44 AM ISTमुंबई आणि उपनगरांत मुसळधार पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 25, 2017, 02:45 PM ISTमुंबई आणि उपनगरांत मुसळधार पाऊस
मुंबई आणि उपनगरांत आज पहाटेपासून मुसळधार पाऊस होत आहे. कल्याण, डोंबिवली, बदलापूर आणि ठाण्यातही मुसळधार पाऊस झाला आहे. ठाण्यात पावसाने थैमान घातले आहे.
Jun 25, 2017, 10:09 AM ISTमुंबईसह उपनगरांना पावसानं झोडपलं
मुंबईसह उपनगरांना पावसानं रात्री चांगलंच झोडपून काढलं. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसानं मुंबईतील घाटकोपर, चेंबुर आणि कुर्ल्यातील सखल भागांत पाणी साचलं. त्यामुळे मुंबई महापालिकेचे दावे पुन्हा फोल ठरल्याचं दिसून आलं. तीन दिवसांपासून मुंबईसह उपनगरांमध्ये पावसानं पाठ फिरवली होती. मात्र काल अचानक झालेल्या पावसानं मुंबईकरांना दिलासा दिला आहे.
Jun 15, 2017, 09:47 AM ISTमुंबई उपनगरात १२.५ अंश तापमानांची नोंद
पुण्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून थंडीचा जोर कायम आहे. आज शहराचा पारा ७.७ अंशांवर स्थिरावला. तिकडे नाशिकमध्येही थंडीचा जोर कायम आहे.
Jan 11, 2017, 10:47 PM ISTमुंबई- उपनगरातील रस्त्यांची झाली चाळण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 20, 2016, 11:48 PM ISTमुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस, सतर्कतेचा इशारा
सकाळपासूनच मुंबईसह उपनगरामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. रविवार असल्यानं त्याचा फटका चाकरमान्यांना बसत नसला तरी शहरातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मालाड, कांदिवली ,बोरिवली ,दहिसर येथील सखल भागात पाणी भरलंय.
Jul 31, 2016, 12:53 PM IST