आला उन्हाळा, तब्येत सांभाळा
उन्हाळा ऋतू सुरु झालाय. तापमानात वाढ व्हायला सुरुवात झालीये. उन्हाळा सुरू होताच प्रकृतीच्याही अनेक तक्रारी सुरू होतात. उन्हाळ्यात अनेक आजार होत असल्याने प्रत्येकाने स्वत:चं आरोग्य स्वत: जपलं पाहिजे.
Mar 16, 2016, 03:50 PM ISTपक्ष्यांसाठी नाशिकच्या तरुणांचा स्तुत्य उपक्रम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 14, 2016, 06:14 PM ISTपिकलेल्या आंब्याच्या 'विषा'पासून सावधान!
आंबे खायला तुम्हांला आवडत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. उन्हाळा सुरू झाला की बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे आंबे विकायला सुरूवात होती. पण आंबा तोच चांगला जो तुमच्या प्रकृतीसाठी चांगला आहे.
Jun 12, 2015, 03:53 PM ISTउन्हाच्या तडाख्याचा आलिया भट्टलाही फटका, पडली आजारी
अभिनेत्री आलिया भट्ट तडाख्याच्या उन्हामुळं आजारी पडलीय. मला आजारी पडायला अजिबात वाटत नाही, असं आलियानं ट्विटरवर लिहिलंय. 'ओह मी आजारी पडली. आजारी पडणं आवडत नाही. आज (रविवारी) फोटोशूट आहे. फक्त कॅमेराच मला आनंदी करू शकतो', असंही आलियानं आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.
Jun 1, 2015, 05:12 PM ISTउन्हाळ्यात 'डिहायड्रेशन'पासून वाचण्यासाठी काही सोप्या टीप्स...
वाढतं तपमान, आग ओकणारा सूर्य आणि त्यातच अपचन... यामुळे अनेक जण डिहायड्रेशनला बळी पडत आहेत. अशा वेळी आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींवर विशेष लक्ष देण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिलाय. त्यामुळे, कडक उन्हातही शरीराची 'इम्युनिटी' कायम राहते.
Jun 1, 2015, 02:19 PM ISTउन्हापासून स्वत:चा बचाव कसा कराल?
पारा चढला म्हणून घराबाहेर न पडणे हा त्यावरील उपाय तर होऊ शकत नाही, तेव्हा या वाढत्या उन्हाचा, उका़ड्याचा सामना कसा करावा, काय काळजी घ्यावी, यावर एक हा रिपोर्ट.
May 28, 2015, 11:34 AM ISTआंध्रप्रदेशात उष्णतेमुळे २४ तासांत ३०१ जणांचा मृत्यू
आंध्रप्रदेशात उष्णतेमुळे २४ तासांत ३०१ जणांचा मृत्यू
May 27, 2015, 11:05 PM ISTउन्हाळ्यात कशी घ्याल तब्येतीची काळजी?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 26, 2015, 10:11 AM ISTउन्हाळ्याच्या झळांपासून बचाव करण्यासाठी उपाय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 14, 2015, 06:29 PM ISTपर्यटकांची तीर्थस्थळ, पर्यटनस्थळी गर्दी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 3, 2015, 09:23 AM ISTपाहा उन्हाळ्यात असं वाचाल केसगळतीपासून!
उन्हाळ्यामध्ये केसांची अधिक काळजी घ्यावी लागते. तज्ज्ञांच्या मते, खोबरेल तेल डोक्याला लावून केसांच्या मूळाशी वेळोवेळी मसाज करायला हवी. तसंच कमकुवत आणि पातळ झालेले केस खालून कापणं ही उपयुक्त ठरेल.
Apr 29, 2015, 03:33 PM ISTउन्हाळ्यात फीट राहायचंय, चहा बंद करा!
चहाची तल्लफ सहन होत नाही. कामाच्या रगाड्यात डोक भरकटून जातं अशावेळी घोटभर गरमागरम चहा घशाखाली गेला की, कशी तरतरी येते... हुरूप येतो, पण हा हुरूप, तरतरी तेवढ्यापुरती... चहामुळे एक नव्हे हजार दुखणी मागे लागतात. जराशी तलफ पण नंतर महागात पडते. त्यामुळे सावध व्हायचं असेल तर आताच व्हा... कमीत कमी उन्हाळ्यात... एप्रिल-मे किंवा ऑक्टोबर हीटमध्ये तरी ‘चहा’ नकोच...
Apr 28, 2015, 10:00 AM ISTऐन उन्हाळ्यात मुंबईतही पाऊस
ऐन उन्हाळ्यात मुंबईत काही ठिकाणी पाऊस होत आहे, मुंबईतील नाहूर आणि विक्रोळीत पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. या अवकाळी पावसामुळे मुंबईच्या वातावरणात अचानक बदल झाल्याने, नागरिकांनाही त्यांचं आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे.
Apr 14, 2015, 12:29 PM ISTउन्हाळ्यातही सतेज आणि चमकदार ठेवा तुमच्या त्वचेला!
मेडिकल सर्व्हिसेस तसंच 'आर अॅन्ड बी'च्या उपाध्यक्ष तसंच काया स्किन क्लिनिकच्या प्रमुख डॉक्टर संगीता वेलासकर यांनी सध्याच्या उकडत्या वातावरणात आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी काही छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या टिप्स दिल्यात.
Apr 2, 2015, 10:15 AM IST