उत्तराखंड

उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होणार ?

आमदारांच्या खरेदीचा प्रकार हरीश रावत यांच्या स्टिंगमधून उघड झाल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झालेत. भाजपचे महासचिव कैलास विजयवर्गीय यांनी याच संदर्भात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करण्यात आली.

Mar 26, 2016, 11:51 PM IST

आईने अल्पवयीन मुलीला दारू पाजली आणि....भयानक

आपल्या सावत्र मुलीला जबरदस्तीने दारू पाजली. त्यानंतर तिघांनी त्या मुलीवर सामूहिक बलात्कार केला. 

Mar 22, 2016, 11:52 AM IST

'शक्तिमान'ला जखमी करणाऱ्यावर विराट संतापला, म्हणाला मुक्या जनावरावर हा भ्याड हल्ला

उत्तराखंडमधील डेराढूनमध्ये 'शक्तिमान' नावाच्या घोड्यावर भाजप कार्यकर्त्याने पायावर हल्ला करत त्याला जखमी केले. या घडनेबाबत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली चांगलाच संतापला. त्याने ट्विट करुन आपला संताप प्रकट केलाय.

Mar 18, 2016, 03:33 PM IST

पाहा व्हिडिओ - भाजप आमदारामुळे नाही कसा तुटला घोड्याचा पाय

मसूरीचे भाजप आमदार  गणेश जोशी यांनी केलेल्या अमानुष मारहाणीमुळे पोलिसांच्या घोड्याचा पाय मोडला, असा दावा सत्ताधारी काँग्रेस करत असली तरी घोड्याचा पाय मोडण्याचे कारण वेगळेच आहे. 

Mar 15, 2016, 03:00 PM IST

भाजप आमदाराची घोड्याला अमानुषपणे मारहाण

रागाच्या भरात उत्तराखंडमध्ये एका भाजप आमदाराने घोड्याला अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आलीये. या आमदाराने त्या घोड्याला इतके मारले की त्या घोड्याचा पायच मोडला. 

Mar 15, 2016, 09:12 AM IST

'गोहत्या करणाऱ्यांना भारतात राहण्याचा अधिकार नाही'

गोहत्या करणाऱ्यांना भारतात राहण्याचा अधिकार नाही असे वादग्रस्त वक्तव्य उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांनी केले आहे. रावत यांच्या या विधानाने पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Nov 20, 2015, 04:27 PM IST

उत्तराखंडात पावसामुळे पर्वताला तडे, नागरिकांच्या जीवाला धोका

उत्तराखंडमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पर्वताला भेगा पडून जमीन भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे.  यातच रविवारी चमोली भागात भूकंपाचे सौम्य धक्केही जाणवले. या धक्क्यांची तीव्रता सुमारे ४.० रिश्टर स्केल एवढी होती. 

Jul 19, 2015, 01:24 PM IST

'...तर गंगा माताही मोदींच्या मातेच्या अस्थी विसर्जनाला नकार देईल'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाना साधताना काँग्रेसच्या एका नेत्याची पातळी घसरलेली दिसली.

Mar 18, 2015, 11:41 AM IST

'राहुल गांधी बँकॉकमध्ये नाही उत्तराखंडात', काँग्रेस नेत्याचा दावा

संसदेचं बजेट सुरू होण्यापूर्वीच काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी अचानक सुट्टीवर जाण्याच्या प्रश्नानं अनेक चर्चांना उधाण आलं. इतर पक्ष नाही तर काँग्रेस पक्षामध्येही चर्चा सुरू झाल्या. मात्र आता काँग्रेस नेते जगदीश शर्मा यांनी राहुल गांधी उत्तराखंडमध्ये असल्याचा दावा केलाय.  

Feb 25, 2015, 12:17 PM IST

सोनाक्षी आणि किरण खेर घेतायेत सब्सिडीतील धान्य!

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, किरण खेर जर उत्तराखंडच्या गावात सब्सिडीवालं धान्य रांगेत लागून घेत असले तर... हो असं घडतंय उत्तराखंडच्या रुडकी या गावात. 

Oct 17, 2014, 02:02 PM IST